भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची नावे जाहीर; पंकजा मुंडेंसह या नेत्यांना दिली संधी

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपकडून (BJP) आज विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. म्हणजेच या यादीत चार ओबीसी उमेदवारांना तर एका दलिस उमेदवाराला स्थान देण्यात आले आहे. विधानसभेच्या 11 जागा या … Read more

पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

pankaja munde rajya sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना बीड लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत ते बीडच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते. पंकजा यांच्या पराभवनंतर बीडमधील त्यांच्या २-३ कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल … Read more

Beed Lok Sabha 2024 : पंकजा मुंडेंच्या बालेकिल्लाला बजरंग बाप्पा सुरुंग लावणार?

bajarang sonwane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा विरुद्ध ओबीसी … अशी स्पष्ट लढत महाराष्ट्रातल्या कोणत्या मतदारसंघात बघायला मिळणार असेल तर ती बीडमध्ये… बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात प्रमुख लढत आहे. मुंडे कुटुंबाच्या प्रस्थापित राजकारणाला बीडच्या बालेकिल्ल्यात कुणाला न लावता आला नाही. त्याच्या जोरावर आधी गोपीनाथ मुंडे, मग दोन टर्म प्रीतम … Read more

Beed Lok Sabha 2024: बीडमध्ये प्रीतम ऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देऊन भाजपने काय साधलं??

Beed Lok Sabha 2024 pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड… स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा… पावसाने कायमच दडी मारल्यानं आर्थिक गणित कोलमडलेला आणि हातात ऊस तोडीचा कोयता दिलेला बीड जिल्हा… बीडच्या राजकारणात मुंडे कुटुंबाचा शब्द हा अंतिम समजला जातो. म्हणूनच मागील तीन टर्ममध्ये या मतदारसंघावर मुंडे कुटुंबानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं…मुंडेंच्या पुण्याईने भाजपला महाराष्ट्रात हात पाय पसरता. त्यात विरोधात … Read more

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एका अजब सल्ला दिला. पंकजा मुंडे म्हणाले की, “दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका. त्याने विष बाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही” त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे चांगल्याच चर्चेत … Read more

वैद्यनाथ सहकारी कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार; पंकजा मुंडेंची घेणार भेट

pankaja and dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखाना अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जीएसटी आयुक्तालयाने साखर कारखान्याची तब्बल 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र आता या साखर कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेनी कंबर कसली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांनी साखर कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या … Read more

मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांचं मोठं विधान; म्हणाल्या कि, ओबीसीतून आरक्षण देणं..

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असताना गुरुवारी शासनाकडून कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवरच शिवशक्ती परिक्रमा यात्रेवर असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांनी … Read more

मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या, आरक्षणाचा मसुदा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जालना येथील लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी राज्यभर शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. त्यानिमित्ताने … Read more

Satara News : पंकजा मुंढेंच्या स्वागतावेळी चोरट्यांचा 15 तोळे दागिन्यांवर डल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभर शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली जात आहे. ही यात्रा आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे सकाळी दाखल झाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप नेत्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 3 जणांच्या गळ्यातील … Read more

पंकजा मुंडेंकडे 10-15 आमदार असतील तर आम्ही युती करण्यास तयार..; या नेत्याची मोठी ऑफर

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिव-शक्ती परिक्रमा पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांचा विचार करून भाजप-शिवसेना आणि इतर पक्षांकडून पंकजा मुंडे यांना युतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. आता प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील पंकजा मुंडे यांच्याशी … Read more