परमबीर सिंह प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंह प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे सिंह यांना कारवाईपासून संरक्षणही मिळाले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील … Read more

परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोप त्यांनी केला. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, … Read more

ठाकरे सरकारच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात परमबीर सिंह यांनी घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टातही जाणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस … Read more

परमबीर सिंग यांना दिलासा; ठाणे कोर्टाने अटक वॉरंट केला रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तब्बल २३४ दिवसांनंतर परमबीर सिंग काल मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झाले आहेत. ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ठाणे कोर्टाने त्यांचा वॉरंट रद्द केला … Read more

परमबीर सिंह यांनी कसाबचा फोन लपवला; निवृत्त अधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करून फरार झालेल्या माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी गंभीर आरोप केलाय. मुंबई वरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याचा फोन परमबीर सिंह यांनी लपवला असा आरोप करत शमशेर पठाण यांनी खळबळ उडवून दिली आहे … Read more

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चौकशीसाठी मुंबईत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर काही गुन्हे दाखल असून ते त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. अखेर परमबीर सिंह मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयात ते आज हजर झाले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे … Read more

पळून गेलेले परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्याच जास्त जवळचे; नितेश राणेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत, असे म्हंटले होते. राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते नितेश राणे यांनी घेतला आहे. सध्या पळून गेलेले परमबीर सिंग हे जास्त करून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच जवळचे होते. त्यामुळे … Read more

अनिल देशमुखांना क्लीनचिट नाही, तपास अद्यापही सुरुच – सीबीआय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले होते. मात्र, आज सीबीआयने खुलासा केला असून अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच असून पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी … Read more

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका; कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआयचा या प्रकरणात सखोल तपासाचा मार्ग मोकळा झाला असून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द … Read more

परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे स्वतः अडचणीत सापडले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हा गुन्हा … Read more