जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता वाढली, पण देसाई कारखाना मुडदूस झालेल्या अवस्थेत; माजी मंत्री पाटणकरांची शंभूराज देसाईंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापण झालेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात राजकीय अड्डा व स्थानिकांची गळचेपी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण शुगरकेन या नवीन साखर कारखान्याची निर्मिती केल्याचे प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील जुन्या सर्व कारखान्यांची गाळप क्षमता दहा-बारा हजार मेट्रिक टन झाली असताना मात्र देसाई … Read more

Satara News : स्वतः च्या रक्तानं चित्र काढत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास दिला पाठिंबा

Sandeep Dakwe News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास व आरक्षणाच्या मागणीस राज्यभरातून मराठा समाजबांधवांकडून पाठींबा दिला जात आहे. दरम्यान, जरांगे पातळ यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी स्वतः … Read more

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये निषेध; चपलांचा हार घालून जाळला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण आणि मराठा बांधवाशी फोनवर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल शिवराळ वक्तव्य केले होते. त्यावरून मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने आज पाटण येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनस्थळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. मराठा समाजाला … Read more

कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

Koyna Dam News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more

पाटण बाजार समिती सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोडांबे बिनविरोध

_Patan Market Committee News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यापैकी एक असलेल्या पाटण तालुक्यात नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर, सत्यजित पाटणकर यांच्या गटाविरुद्ध जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गट उभा होता. निवडणुकीत देसाई यांच्या गटाला तब्बल 40 वर्षांनी सभापती, उपसभापती पदासह सत्ता मिळाली. यानंतर आज प्रत्यक्ष बाजार … Read more

सत्तेची धुंदी चढलेल्या सरकारला आता जनताच खाली खेचेल; अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास नुकतीच उपस्थिती लावली. या मेळाव्याच्या माध्यमातून पवारांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ‘आपली तब्येत काय, आपण करतोय काय? नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढला, त्यांच्या नावावर मते … Read more

उरुलच्या जुगाईदेवीच्या यात्रेत मलकापूरची बैलगाडी 51 हजाराची मानकरी

Bullock Cart Race Patan Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामणी भागात ग्रामदेवतांच्या यात्रा सुरु आहेत. या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत, कुस्तीसह अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मलकापुरच्या मायरा युवराज पाटील यांच्या बैलगाडीने 51 हजार 111 पहिले बक्षीस पटकावले. जुगाई … Read more

पाटणचं वातावरण तापलं; बाजार समिती निवडणुकीत पाटणकर – देसाई आमने – सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे पाटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 17 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत आता सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या … Read more

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्हीच जिंकणार : सत्यजितसिह पाटणकर

satyajitsingh patankar news

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर यांच्या गटात लढत होत आहे. या निवडणुकीत विजय नक्की कोणाचा होणार हे दि. 20 एप्रिल नंतर स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी पाटण कृषी उत्पन्न … Read more

Satara News : पठ्ठ्यानं कलिंगडमधून 60 दिवसांत कमवले 3 लाख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिशय दुर्गम भागातील तरूणांकडून शेतीत अनेक पिके व त्यावर प्रयोग करून त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहुडे गावातील शेतकरी सुहास माने याने 3.5 एकरात कलिंगडाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन घेतले असून 60 दिवसात 3 लाख रुपये कमवले आहे. पाटण तालुक्यातील राहुडे या गावात असलेले माजी … Read more