फलटण ते पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार? रणजितसिंह निंबाळकरांनी दिली महत्वाची माहिती

Pandharpur Phaltan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत फलटण ते पंढरपूर (Pandharpur Phaltan Railway) असा रेल्वेमार्ग महारेल द्वारे पुर्ण न करता रेल्वे मंत्रालयामार्फत पुर्ण करण्यासाठीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून राखडलेल्या ह्या रेल्वेमार्गाचे पांग फिटणार अशी आशा पुन्हा पुनर्जिवीत होताना दिसून येत आहे. आणि आता फलटण ते पंढरपूर असा 105 km चा रेल्वेमार्ग … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे ‘या’ मार्गावरील वाहतूकीत बदल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि 23 जून 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हयात दि. 18 जून 2023 रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि. 23 जून … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

_Sunil Phulari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात 18 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्तम प्रशासक, प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या : रामराजे नाईक निंबाळकर

Ramrajenaik Nimbalkar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अस्पृश्यता निवारण, स्त्री – पुरुष समानता, अनिष्ट रुढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रयत्न केले. त्या उत्तम प्रशासक, आदर्श समाजकारणी आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या होत्या, असे प्रतिपादन विधान परिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस आ. रामराजे … Read more

मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने भरधाव गाडीने दोघांना उडवलं, पण साधी तक्रारही नाही; साताऱ्यात नेमकं चाललंय काय?

satara police crime

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका पोलीस निरीक्षकाने युवकांना उडवल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील फलटण येथे घडली आहे. या अपघातात २ युवक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उपस्थित जमावाने पोलिसाला चांगलाच चोप दिला. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या अपघाताच्या घटनेची कोणतीही नोंद फलटण पोलीस ठाण्यात झालेली नाही. दादासाहेब पवार असे संबंधित … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात ‘एवढ्या’ दिवस मुक्काम

saint dnyaneshwar maharaj palkhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. 11 जून 2023 रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत. यावर्षी लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यात पाच दिवस मुक्कामाला असल्यामुळे लोणंद, तरडगाव, फलटण … Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर अंधश्रद्धा अन् अस्पृश्यताविरोधी होते; भाजप खासदाराचे मोठे विधान

Savarkar bjp News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फलटण तालुका व शहर भाजपच्या वतीने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वातंत्रवीर सावरकर याच्याबद्दल एक मोठे विधान केले. “विज्ञानवादी, क्रांतिकारक, समाजवादी विचारांचे आणि अंधश्रद्धा व अस्पृश्यता या विरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकर होते. हे फार कमी लोकांना माहिती असून, … Read more

Satara News : मुंगी घाटातून कवडीसोबत चौघेजण दरीत कोसळले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली असून या यात्रेसाठी आज राज्यभरातून लाखो भाविक कावडसह दाखल झाले आहेत. यात्रा सुरु असताना मुंगीघाटातून काही भाविक कावडी घेऊन गड चढत होते. यावेळी गडावर येत असताना कवडीसोबत चौघेजण दरीत कोसळले असल्याची घटना आज दुपारी घडली. … Read more

Satara News : शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेला लाखो भाविकांची हजेरी

Yatra Shikhar Shingnapu (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. हे देवस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुनही ओळखले जाते. या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पध्दतीने होतो. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत. साताऱ्यापासून पूर्वेकडे 90 किमी … Read more

Satara News : भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत सातारा जिल्ह्यातील फलटणचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचा अधिक प्रमाणात कायापालट होताना दिसत आहे. अनेक विकासकामे जिल्ह्यात होत असून जिल्ह्यातील अनेक तालुक्याचा अनेक विकास कामाच्या योजनेत समावेशही होत आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकी करणासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सतत विकास केला जाणार … Read more