अनैतिक संबंधाचा संशय; तिघे थेट घरी घुसले, मारायला गेले एकाला अन् घडलं भलतंच

crime murder

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला. सीताबाई किसन सस्ते (रा. पवारवस्ती, मुंजवडी, ता. फलटण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची तक्रार प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवारवस्ती) यांनी फलटण पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, संशयितांपैकी तानाजी घुले यास पोलिसांनी ताब्यात … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ बाजार समिती निवडणुकीत होणार ‘काटे कि टक्कर’

Election Market Committee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असत. आता पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड … Read more

7 दिवसांत स्थानिकांना नोकरीत समाविष्ट न अर्धनग्न भीक मागो आंदोलन करणार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण तालुक्यातील सुरवडीतील कमिन्स कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत समाविष्ट करून घेण्याबाबत वारंवार मागणी केली केली होती. मात्र, यावर कंपनीकडून कोणताही उचित तोडगा न काढल्याने आज सुरवडी येथील कमिन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील युवक, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी कमिन्स कंपनीने 7 … Read more

मिरेवाडीत एकावर तलवारीचा हल्ला; एकजण गंभीर जखमी, घर-वाहनेही पेटवली

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या झालेल्या वादावादीत एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून घराला, गोठ्याला तसेच वाहनांना पेटवून देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मिरेवाडी गावच्या हद्दीत जमीन गट नं … Read more

Satara News : 1 कोटी 8 लाखांचा अपहार करून दोघे झाले फरार; 8 महिन्यांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara Financial Offenses Branch

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत 1 कोटी 8 लाख रुपयांच्या अपहार करून 2 आरोपी फरार झाले होते. संबंधित आरोपींचा शोध घेत सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी 8 महिन्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक … Read more

रणजितसिंह निंबाळकर मिक्सर दुरुस्तीचा डिप्लोमा केलेले भाजपमधील एकमेव खासदार; रामराजेंची टीका

RamrajeNaik Nimbalkar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके संसदेत असलेल्या 542 खासदारांपैकी रणजितसिंह निंबाळकर हे एकमेव खासदार आहे ज्यांनी हाऊस अप्लायंसेस मेंटेनंन्स डिप्लोमा केला आहे. हा डिप्लोमा मिक्सर टोस्टर मेंटेनंन्समधील आहे. अशा खासदाराला साधा हिदुत्व हा शब्द तरी लिहायला येईल का? असा सवाल करत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टिका केली. फलटण तालुक्यातील … Read more

साताऱ्यातील फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जल्लोषात स्वागत

Nitin Gadkari Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज फलटणमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण-बारामती आणि लोणंद-सातारा या महामार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री गडकरी नुकतेच दाखल झाले. यावेळी ढोल, ताशा घोडे, हत्ती यांच्याशी सहाय्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. फलटणमध्ये मंत्री … Read more

जयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी स्वत: कधी…

Sharad Pawar Jaykumar Gore Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याच्या वडिलांनीही हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात; गाडी 50 फूट खोल नदीत कोसळली

Jayakumar Gore's car accident

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. फलटण जवळील पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बानगंगा नदीच्या पुलावरुन 30 फूट खोल नदीत कोसळली. त्यावेळी गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत … Read more

मृत्यूच्या दारातील मुलगी म्हणाली ” खासदार साहेब थांबवा हे सगळं”

Daughter of Digambar Agwane

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके फलटण मधील दोन मित्रांचा वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर आणि त्यांचे जिवलग मित्र दिगंबर आगवणे यांच्यातील वाद आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. काही आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांतील मैत्री संपुष्टात येऊन वैर निर्माण झाले आहे. यामध्ये दिगंबर आगवणे हे गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. यामुळे आगवणेच्या कुटुंबावर … Read more