हिलरी क्लिंटन औरंगाबादेतील वेरूळच्या लेणीत; पहा Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळच्या लेणींना भेट दिली. हिलरी क्लिंटन, मंगळवारी उशिरा गुजरातहून आपल्या सेवकांसह औरंगाबादला आल्या होत्या. यावेळी त्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या राष्ट्रकूटकालीन वेरूळ लेणीच्या वैभवाचा आनंद घेताना दिसल्या. सकाळी दहाच्या वाजेच्या दरम्यान त्या वेरूळ लेणीमध्ये दाखल झाल्या. दुपारी १ वाजेपर्यंत … Read more

Turkey Syria Earthquake : तुर्की- सीरियातील भूकंपात आत्तापर्यंत 15 हजारांहून अधिक बळी; पहा मन हेलावणारे Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भूकंपात आतापर्यंत तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 50 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारपासून तुर्कीत 550 वेळा भूकंप आला आहे. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी … Read more

सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीने घेतले 7 फेरे; पहा लग्नातील खास Photos

Sidharth malhotra kiara advani wedding photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड मधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळख असलेले सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आता विवाहबंधनात अडकले आहेत. काल 7 फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. या शाही लग्नाचे फोटो सिद्धार्थ आणि कियाराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये या फोटोंमध्ये दोघांची जोडी खूपच … Read more

Shaheen Afridi Marriage Pics : आफ्रिदीचा जावई आफ्रिदी!! पहा भव्य लग्न समारंभातील खास Photos

Shaheen Afridi Marriage Pics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा विवाह माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी (Shaheen Afridi Marriage Pics) अंशा आफ्रिदीशी झाला. 4 फेब्रुवारीला कराचीमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी शाहीन आणि अंशा यांचा साखरपुडा पार पडला होता. अंशासोबतच्या लग्नाच्या वेळी शाहीनने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. लग्नानंतर रिसेप्शनचेही आयोजन करण्यात … Read more

बंगळुरू- म्हैसूर Expressway ची अप्रतिम दृश्ये; Photo पाहून म्हणाल क्या बात है!!

Bengaluru-Mysuru Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेंगळुरू- म्हैसूर Expressway चे अप्रतिम फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या एक्सप्रेस वेचे उदघाटन फेब्रुवारी 2023 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. हा एक्स्प्रेस वे बेंगळुरूच्या बाहेरील NICE रोडजवळ सुरू होतो आणि म्हैसूरमधील आऊटर रिंग रोड जंक्शनवर संपतो. बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे 10 लेनचा … Read more

Axar Patel Marriage Photos : राहुल पाठोपाठ अक्षरचेही शुभमंगल सावधान; पहा लग्नाचे खास Photos

Axar Patel Marriage Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय (Axar Patel Marriage) क्रिकेटपटू के एल राहुल यांच्यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अक्षरने गुरुवारी मेहा पटेलसोबत लग्न केले. गुजरातमधील वडोदरा येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पाहर पडला. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. मेहा आणि अक्षर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये … Read more

नवीन संसद भवन आहे खूपच आकर्षक; पहा Inside Photos…

New Sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नव्या संसद भवनाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. नवे संसद भवन देशाची नवी ओळख बनेल. नव्या संसद भवनाचे फोटो पाहताच तुमच्या लक्षात लक्ष्यात येईल की आधी पेक्षा हे संसद भवन खूपच आलिशान आणि सुंदर आहे. … Read more

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

Punit Balan

पुणे प्रतिनिधी। काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव करण्यात आला आहे. सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते त्यांना प्रशंसा प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन हे देशभर … Read more

‘शंभरीच्या शांताबाई’; मुंबईत रंगणार प्रसिद्ध कवयित्री शांता शेळकेंच्या निवडक गाण्यांची सुरेल मैफिल

मुंबई। ‘रेशमाच्या रेघांनी,’ ‘गणराज रंगी नाचतो,’ ‘तोच चंद्रमा नभात,’ ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अश्या असंख्य गाण्यांच्या यशामागचं नाव म्हणजे गीतकार ‘शांता शेळके.’ गेल्या १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कवयित्री, गीतकार शांता शेळके यांची शंभरी पूर्ण झाली. यानिमित्त त्यांच्या काही निवडक गाण्यांचा ‘अमिथी’ संस्थेने ‘शंभरीच्या शांताबाई’ हा संगीतमय कार्यक्रम श्रोत्यांसाठी सादर केला. प्रथम विलेपार्ले, मुंबई येथे ६ … Read more

हौशी आणि विचारी कलाकारांसाठी अंनिसतर्फे विवेक जागर पथनाट्य स्पर्धेचं आयोजन; ‘संविधान खतरे मैं हैं’ विषय केंद्रस्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विवेक जागर करंडक’ ही पथनाट्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २१ ॲागस्ट २०२२ रोजी वय वर्ष १५ ते वय वर्ष ३५ या वयोगटातील तरुण- तरुणींसाठी हि स्पर्धा घेतली जाईल. माहितीनुसार या स्पर्धेचे यंदाचे हे सलग चौथे पुष्प आहे. सगळ्यात … Read more