पिंपरी चिंचवड परिसरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पिंपरी चिंचवड येथील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तब्बल सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे फटाक्याचे गोदाम विनापरवाना सुरू होते. काही वेळापूर्वीच या गोदामाला आग लागल्यामुळे परिसरात खळबळ माजली. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत या गोदामातून … Read more

ड्रीम 11 वरून झटक्यात करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षकावर मोठी कारवाई

somnath Zende

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकणे पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना महागात पडले आहे. कारण, आता सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनॉयकुमार चोबेंच्या आदेशानुसार, गठीत करण्यात आलेल्या समितीने ही कारवाई केली आहे. ऑन ड्युटी असताना देखील खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा  ठपका सोमनाथ झेंडे यांच्यावर … Read more

राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर ED ची कारवाई; 26 कोटींची संपत्ती जप्त

ED action NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेक बढया नेत्यांच्या घरावर धाडी टाकून संपत्ती जप्त केली जात आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर कारवाई केल्यानंतर ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी … Read more

राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; पिंपरी चिंचवड-कसबा पोट निवडणुकीबाबत केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी व भाजपकडून तयारी केली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहे. दोघांकडूनही ताकदीने लढणार असलेच सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहले आहे. “जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी … Read more

कसबा पेठ, पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

grampanchayat election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार असून त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तसेच चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त … Read more

हे पंतप्रधानांना शोभत नाही; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सुनावलं

Raj Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतीतून ठाकरेंनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच सुनावलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणे हे … Read more

प्रत्येक जन्मी अशीच पत्नी मिळू दे रे देवा…; बायकोसाठी नवरोबांनी मारले वडाला फेरे

pimpri chinchwad vat purnima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज वटसावित्रीचा सण. या दिवशी आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वट पौर्णिमेला महिलांकडून वडाची पूजा केली जाते. मात्र, हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून तिच्या नवरोबांनी वडाची पूजा केली असल्याची घटना पिंपरी-चिंचवड मध्ये घडली आहे. या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाला काही सत्यवानांनी आपल्या … Read more

दारू ढोसून पतीचे हैवानी कृत्य ! पत्नीची गळा आवळून केली हत्या

Murder

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून (Murder) केला आहे.हा आरोपी मद्यपान करून पत्नीला मारहाण करत होता. यातूनच हि हत्या (Murder) करण्यात आली आहे. अवंतिका शर्मा असे मृत महिलेचे नाव आहे. शिवम पचौरी असे आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक … Read more

‘मुळशी पॅटर्न’ पाहिलाय का? बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही… : देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी अशी बैलगाडा शर्यत पार पडत असून शर्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेस विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी भाषण करताना बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना थेट इशारा दिला. ” मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल कधी एकटा येत नाही, तर तो … Read more

विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा नोंदवणार? : आशिष शेलार

ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकारावरून भाजप नेते आक्रमक झाले असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “केंद्रीय मंत्र्यांना … Read more