आता जमिनीचाही ‘आधार’ नंबर येणार; PM किसान योजनेमध्येही मदत होईल

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये जमिनीच्या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन देखील समाविष्ट आहे. वन नेशन वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत सरकारने 2023 पर्यंत जमिनींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक युनिक रजिस्टर्ड नंबर – URN देण्याची तयारी सुरू आहे. हा … Read more

Budget 2022: लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले,”सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या अनेक योजना”

PM Kisan

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. वर्षाच्या पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले की,”सरकार देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे.” लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रपती म्हणाले की,”लहान शेतकऱ्यांचे (एकूण 80 … Read more

पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता मिळणार नाही

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. तुम्हालाही या योजनेचा … Read more

गरीब, बेरोजगारांसाठी सरकार सुरु करत आहे नवीन योजना; आता थेट खात्यावर येतील पैसे

E-Shram

नवी दिल्ली । कोरोना महामारीचा फटका बसलेल्या ग्रामीण भागातील बेरोजगार आणि गरिबांसाठी सरकार नवीन योजना बनवत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. पीएम किसान योजनेप्रमाणे या योजनेत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवले जातील बेरोजगार आणि नोकऱ्या गमावलेल्या गरिबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक नवीन विचार सुरू असल्याचे नियोजनाच्या … Read more

जर तुम्हालाही पीएम किसानचे पैसे मिळालेले नसतील तर आजच करा ‘हे’ काम

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत देशातील करोडो लोकांना पैसे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पीएम किसानचा 10 वा हप्ता 10.57 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. सद्य:स्थितीत दोन कोटी शेतकऱ्यांचा डिसेंबर-मार्चचा हप्ता थकीत आहे. कारण 12.44 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहेत. तुम्हालाही पीएम किसानचे पैसे अजून … Read more

PM Kisan : सरकारने बदलले नियम, आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाहीत पैसे

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. आता पीएम किसानच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची … Read more

Budget 2022 : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार वाढवू शकते पीएम किसानची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात सरकारचा पूर्ण भर आगामी अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर असू शकतो. यामध्येही विशेषतः ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेबाबत. याअंतर्गत सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक घोषणा करू शकते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”पीएम किसान अंतर्गत रक्कम 6,000 … Read more

PM Kisan चे पैसे अजूनही मिळाले नसतील तर ते कधी मिळतील जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत, सरकारने 1 जानेवारी रोजी 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत. तुम्हालाही जर अजून मेसेज मिळाला नसेल, तर काळजी करू नका. आज सकाळी पीएम किसान पोर्टलवर स्टेटस तपासले असता … Read more

पीएम किसानचा 10 वा हप्ता मिळाला नसेल तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या भागातील लेखापाल आणि … Read more

आज PM किसानच्या 10 व्या हप्त्याचे पैसे मिळणार, लवकर करा ‘हे’ काम नाहीतर पैसे अडकतील

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार नवीन वर्षात देशातील शेतकऱ्यांना एक भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12:30 वाजता पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना ट्रान्सफर करतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील … Read more