3 वर्षीय चिमुकलीसह आईनं घेतली धावत्या रेल्वेतून उडी; असं काय झालं?

औरंगाबाद : विवाहितेने पोटच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर केली. औरंगाबाद जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं. हाती आलेल्या माहितीनुसार, औऱंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. महिलेने स्वतःसोबत 3 वर्षांच्या मुलीचीही जीवनयात्रा संपवली. मायलेकीने … Read more

कीर्तनकार बाबाचा पॉर्न व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

porn video

    औरंगाबाद – अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘पोर्न व्हिडीओ’ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन सादर करतात. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई … Read more

दोन गटात भरदिवसा तुफान राडा; लाठ्या, काठ्यांसह लोखंडी सळई अन् तलवारी उपसल्याने एकच खळबळ

औरंगाबाद | कोकणवाडी भागात दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असताना काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन गटात दगडफेक, आणि तलवारी ने भांडण झाल्याची घटना घडली. भर रस्त्यात झालेल्या या भांडनावेळी लाठ्या, काठ्यांसहा लोखंडी सळई अन तलवारी उपासल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे औरंगाबाद शहरात काळ काही वेळ खबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. कोकणवाडी भागात … Read more

पाटण तालुका हादरला : 15 वर्षीय युवतीवर अत्याचार

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात एका पंधरा वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा घडला असून कोयननगर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना परिसरातील एका गावातील पंधरा वर्षीय युवतीवरती … Read more

‘जनतेचे प्रश्न मांडणाऱ्यांना फसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सुपारी दिली’; राणांचा हल्लाबोल

ravi rana uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह इतर पक्षातील नेत्यांकडूनही जोरदार टीका केली जात आहे. आज युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व अमरावतीतील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “सध्या जनतेचे प्रश्न मांडले जात आहेत. अशा प्रश्न मांडणाऱ्यांना फसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सुपारी दिली असल्याची … Read more

महिलेने कारचा अचानक ब्रेक दाबला अन् तीन कार एकमेकांवर आदळल्या

Accident

  औरंगाबाद – नवीन गाडी घेऊन जाणार या महिलेने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या तीन कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. यात एका कारचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या विचित्र अपघातात जीवितहानी झाली नाही. शहरातील उच्च न्यायालयाकडून सेवन हिल कडे जाणाऱ्या मार्गावर काल रात्री एक महिला बिगर नंबरची नवीन कोरी कार चालवत होती. या कारच्या … Read more

पाडव्याच्या दिवशीच पोटच्या मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या

औरंगाबाद – गुढीपाडवा सणासाठी बहिणी, भाचे सर्व कुटुंब गावी आले होते. दरम्यान वडिलांनी मित्रांसह दारू पिल्याने राग अनावर झाल्याने पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी घन घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता चिंचोली गावात घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नानासाहेब घुगे (27) असे त्या मारेकरी मुलाचे नाव असून … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपविले; शरिराचे केले दोन तुकडे

औरंगाबाद – जिल्ह्यातील दहिगाव शिवारात शनिवारी एका व्यक्तीचा दोन तुकडे करून फेकून देण्यात आलेला मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटविण्यासह या खुनाचा उलगडा करण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्या व्यक्तीचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. संदीप बाळा मोकासे (वय 35, रा. शफेपूर, पिशोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more

बनावट धनादेश प्रकरण : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या पुतण्यांवर चार महिने उलटले तरी कारवाई नाही

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचा पुतण्यांच्या कंपनी विरोधात पुण्यात दाखल झालेल्या बनावट धनादेश प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर साशंकता निर्माण झाली आहे. चार महिन्यांत पोलीसांनी नेमका काय केला तपास? आजही पोलीसांनी आरोपींना अटक का केलेली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

कोरोनावर उपचार घेतल्याचे भासवून साडेचार लाख लाटले

corona

औरंगाबाद – कोविड लसीची बनावट प्रमाणपत्रे बनविणे, एकाच्या जागी दुसराच कोरोना रुग्ण उभा करणे, असे प्रकार समोर आले होते. त्यात आता तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झाली नसतानाही, रुग्णालयात दाखल न होताच उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत … Read more