महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

_ encroachment Venna Lake Mahabaleshwa

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकडे मार्गावरील अतिक्रमणांवर वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. आज दुपारी या मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकाम वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले. महाबळेश्वर व पाचगणी मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत असल्यामुळे अनधिकृतपणे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात … Read more

आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण

_Satara News Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                            हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more

कोल्हापूरात दगडफेक, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Hindutva organization protested Kolhapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. मोठ्या संख्येने संघटना रस्त्यावर उतरली असून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी … Read more

पर्यटकांनो महाबळेश्वर – पाचगणीला जाताय? या मार्गामध्ये झालाय ‘हा’ मोठा बदल

Mahabaleshwar-Pachgani Road

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने थंड हवेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला लाखो पर्यटक भेट देत आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे याचा पर्यटकांना नाहक त्रास होतोय. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आजपासून दि. 7 ते 25 जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी प्रायोगिक … Read more

Sangli News : पोलिस असल्याची बतावणी करत भरदुपारी गोळीबार; कोट्यवधीचे दागिने लुटले

सांगली : शहरातील वसंतदादा मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर आज सशस्त्र दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिस असल्याचा बनाव करून पेढीत शिरलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, तोंडावर चिकटपट्टी लावून कानपटीवर बंदूक ठेवत दागिने, हिरे आणि चोख सोन्यावर दरोडा टाकला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर फोडून टाकत पुरावे … Read more

Satara News : एका पाठोपाठ 3 स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटून 4 दुकाने जळून खाक

Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Satara News) | सातारा शहरात हादरून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सातारा रस्त्यावरील डी मार्ट शेजारच्या इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत स्फोटामुळे भिषण आग लागली. यामध्ये चार दुकाने जळून खाक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रस्त्यावर इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले. या स्फोटांच्या … Read more

Karad News : 10 कोटींचं कर्ज देतो म्हणत व्यवसायिकाची 10 लाखाची फसवणूक

Police

कराड | दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला 10 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील नरसिंगराव रामराव गायकवाड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल प्रजापती (रा. मुंबई), विनायक श्रीकृष्ण पळसुले (रा. वडगाव बुद्रुक) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

Crime News : सोनोग्राफी करायला गेला अन् 3 तोळे गमावून बसला

Crime News sonography

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चोरट्यांकडून सोनोग्राफी सेंटरवर अनेकप्रकारच्या तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला जात आहे. असाच प्रकार म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून रुग्णालयातील चोरीच्या घटनेने … Read more

बारसुमध्ये वातावरण तापलं; पोलीस- आंदोलकांमध्ये झटापट, अश्रुधुराचा वापर

barsu clash between police and protesters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून स्थानिक नागरिकांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. आज तर ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच झटापट पहायला मिळाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच यावेळी अश्रु धुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या. या संपूर्ण घडामोडीने वातावरण … Read more

सातारा जिल्हा हादरला! जमिनीच्या वादातून जावयाकडून सासऱ्याचा गोळ्या झाडून खून

satara news

कोरेगाव (Satara News) | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात जमिनीच्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. वाघोली (ता. कोरेगाव) येथे जावयाने चुलत सासऱ्यावर गोळीबार केला असून या घटनेत सासरा सुनील शंकर भोईटे (वय- 48) याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने सातारा जिल्हा हादरला असून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली … Read more