Satara News : एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर त्याला डायरेक्ट शूट ॲट साईट करा : उदयनराजे भोसले

Udayanaraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते आज पुन्हा एका त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत प्रतिक्रिया दिली. समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील आणि … Read more

Crime News : साताऱ्यात पुन्हा कोयत्याचा थरार : 2 जण जखमी; मारेकरी फरार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात दहशतीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. चाकूचा धाक दाखवून लुटमारही केली जात आहे. दरम्यान, बुधवारी सायंकळच्या सुमारास सातारा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाटील वडापाव येथे दोन गटात राडा झाला. यावेळी कोयत्याचा वापरही करण्यात आला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून मारेकरी फरार झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली … Read more

मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग; दोघांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील मालाड परिसरात मोठी दुर्घटना घडली असून एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. Maharashtra | Fire breaks out in … Read more

पोलीस चौकशीनंतर उर्फीनं intragram वर ‘तो’ व्हिडिओ केला शेअर

Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईलमुळे अनेकदा ती टीकाकारांचे लक्ष्य बनते. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी मधील वादही चव्हाट्यावर आला आहे. प्रकरणी उर्फीची शनिवारी पोलीस चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्फीने नवीने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चित्रा … Read more

Hotel Room मध्ये Gf सोबत असताना पोलिसांनी पकडले? अशावेळी काय करावं??

gf bf hotel room

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समजा तुम्ही कधी तुमच्या गर्लफ्रेंड (Girlfriend) सोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलवर थांबला आणि अशावेळी जर पोलिसांची (Police) धाड पडली तर काय करावं ? असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. खरं तर अशावेळी काय करावं हेच आपल्याला समजत नाही. कधी कधी आपण पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण घाबरू नका, आज आम्ही … Read more

RSS संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा अलर्ट

RSS headquarters Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वत्र नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली जात आहे. काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार असताना नागपूरमध्ये असलेलया आरएसएसच्या संघ मुख्यालयास उडवून देण्याची धमकी एका निवावी फोनद्वारे देण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यामुळे नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत. मुख्यालय परिसरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. नागपुरात आज … Read more

सार्वजनिक ठिकाणी Kiss करताना पोलिसांनी पकडलंय? अशावेळी नेमकं काय करावं ?

kissing in public place

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रेमप्रकरणे काही नवीन नाहीत. अनेक मुले मुली रिलेशनशिप (Relationship) मध्ये असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना सुद्धा अनेकांना दिसतात. कधी कधी स्वतःवरचा ताबा जाऊन भर सार्वजनिक ठिकाणी एखादे कपल एकमेकांना किस (Kiss) करताना सुद्धा आपण अनेकदा पाहतो. मात्र जर कोणत्या पोलिसाने तुम्हाला किस करताना पहिले तर तुमची नक्कीच भंबेरी उडेल आणि … Read more

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त; ‘इतके’ हजार पोलीस सज्ज

police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनास 19 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या यंदाचे अधिवेशन अनेक मुद्यांनी चांगलेच गाजणार आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येणार असल्याने या अधिवेशनावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूर … Read more

सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज : जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून रविवार, दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी सातारा पोलिसांबरोबर राज्य राखीव … Read more

सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांना कर्मचाऱ्याकडून मारहाण

Government Hospital in Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांना एका कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. रुग्णालयातील हिवताप विभागातील कर्मचारी राहुल जगताप याने मारहाण केल्यानंतर त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक … Read more