नशा करताना झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून 

औरंगाबाद – रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चाकूने भोसकून मारणारा आरोपी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना मध्यरात्री घडली. यात जखमीचा रस्त्यावर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिन्सीचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली. शेख शाहरुख शेख अन्वर (17 वर्ष 6 महिने, रा. इंदिरानगर, बायजीपुरा, ग.नं. 30) असे मृताचे नाव आहे. हैदर खान उर्फ शारेख जाफर खान … Read more

माहेराहून पाच लाख आण म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह पोलिस सासऱ्याविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहायक फौजदार सास-यासह पाच जणांविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 जुलै ते 26 नोव्हेंबर 2021 या काळात घडल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या वाहनाचा चालक अशोक रामचंद्र महाले यांचा … Read more

माणुसकीला काळीमा! 5 वर्षीय चिमुकलीवर 17 वर्षीय युवकाकडून अत्याचार

rape

औरंगाबाद – एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे असे सांगून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. ही घटना जिल्ह्यातील अजिंठा येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये शनिवारी घडली. अजिंठा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीवर रुग्णालयात वैधकीय तपासणी सुरू होती. याविषयी अधिक माहिती अशी की, पाच वर्षीय … Read more

वैजापूर- गंगापूर रोडवर कार व ट्रॅव्हलचा भीषण अपघात; एक ठार

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव जवळील शेताजवळ गट नं.198 दौलतराव शेळके यांच्या वस्तीजवळ कार व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यात कारचालक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. विलास दिनकर पुंड (रा.वाळूज) असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-वैजापूर रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या … Read more

धक्कादायक! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा

औरंगाबाद – पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले व धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. कैलास … Read more

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल 37 लाखांचा गुटखा जप्त

औरंगाबाद – चोरटी विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या गुटख्यासह तब्बल 52 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज फर्दापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई 6 मे रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान जळगाव – औरंगाबाद रस्त्यावर कन्हैया कुंज हॉटेलजवळ केली. याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे यांना सदर रस्त्याने अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी जात … Read more

पंजाबमधून ऑनलाईन तलवारी मागवणारा आणखी एक जण अटकेत

औरंगाबाद – ऑनलाईन कुरिअरने पंजाब येथून तलवारीचा साठा मागितल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. त्याला आजपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस. डी. कुर्हेकर यांनी दिले. अफरोज पठाण बाबु पठाण (22, रा. भाग्यनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा … Read more

शरद पवारांवर हल्ला करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला अटक ; आता नेमकं कारण काय?

Tejinder Pal Singh Bagga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांच्यावर 2011 साली पंजाबमधील तेजिंदर पाल सिंह बग्गा याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बग्गा याला अटकही करण्यात आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्र घेतला होता. त्यानंतर तेजिंदर बग्गाकडे पंजाब भाजपचे प्रवक्तेपदाची सूत्रे आली. दरम्यान तेजिंदर … Read more

राज्यात शांतता तेव्हा कोण काय बोलते, ट्विट करते याकडे लक्ष देवू नका : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लोक शांतता पाळत आहेत, कुणाच्या तरी ट्विटकडे अन् कुणाच्या तरी प्रश्नाकडे विनाकारण महत्व देवू नका. सातारा जिल्ह्यात सर्वांनी सलोखा राखला आहे. त्यामुळे कोण काय बोलते आहे, काय ट्विट करतायत याकडे माध्यमांनी लक्ष देवू नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. सातारा येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधीक्षक … Read more

राज्यात पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द; 30 हजार होमगार्ड तैनात

police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून 30 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … Read more