“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी पुन्हा… ”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले असून त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. “चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आघाडी … Read more

“तुम्ही राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये प्रचारादरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? असा सवाल करीत वादग्रस्त विधान केले आहे. उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत … Read more

आप, तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, आप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षातील नेत्यांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. त्या दरम्यान आज भाजप गोवा प्रभारी व महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप आणि तृणमूल्य काँग्रेस पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला. “काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते. त्यांनी काहीच केले … Read more

…म्हणून उत्पल पर्रिकरांनी भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या पाठींब्याबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात उत्पल पर्रिरकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्ज भरल्यानंतर शिवसेनेकडून पर्रिरकरां विरोधातील उमेदवार अर्ज मागे घेण्यात आला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. केवळ मनोहर पर्रिकर यांचे … Read more

पुढील पाच वर्षे अपक्ष म्हणून काम करणार; अर्ज दाखल केल्यानंतर उत्पल पर्रिकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतुन उमेदवारी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांनी आज पणजीतून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढील पाच वर्षे आपण अपक्ष म्हणून काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी दिली. भाजपचे … Read more

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महत्वाच्या असलेल्या अशा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ऐतिहासिक असा आज निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नीट पीजी आणि यूजी काऊंसलिंगमध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेश देण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पीजी आणि यूजी ऑल इंडिया कोटा मध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे कोर्टाने म्हंटले … Read more

प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये … Read more

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील पंजाबसह इतरत्र ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये दि. 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, याला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विरोध दर्शवला आहे. हि निवडणूक आयोगाने किमान सहा दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला पत्र पाठवून केली आहे. निवडणूक आयोगाने … Read more

आम्हाला मत द्या, दर्जेदार दारूही फक्त 50 रुपयांत देऊ’; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक जवळ आली कि राजकीय नेत्यांकडून मतदारांना अनेक ऑफर आणि आश्वासने दिल्या जातात. कुणी मोफत वीज देण्याची तर कुणी चांगले रस्ते करण्याची आश्वासने देतात. मात्र, स्वस्तात दारू देण्याची ऑफर आणि आश्वासन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मतदारांना दिले आहे. आम्हाला मत द्या आम्हची सत्ता आल्यास तुम्हाला दर्जेदार दारूही फक्त पन्नास रुपयांमध्ये देऊ, असे अनोखे … Read more

मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू; काँग्रेस नेते रावत यांचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात अनेक नेत्यांकडून खळबळजनक, आश्चर्यकारक विधाने केली जातात. विधाने केल्यानंतरही त्यांना याचे फारसे काही वाट नाही. असेच आश्चर्यकारक विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी केले आहे. मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सांगतो, असे रावत यांनी … Read more