शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नये; प्रकाश आंबेडकर यांचा टोला

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली होती. दरम्यान, आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद रंगला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत. खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये. शिवाजी पार्क हे … Read more

टिपू सुलतान प्रकरणी भाजप तोंडघशी पडले; प्रकाश आंबेडकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. टिपू सुलतान प्रकरणात भाजपच तोंडघशी पडलं आहे असं त्यांनी म्हंटल. भाजपकडे अँटी मुस्लिम शिवाय दुसरा अजेंडा नाही आणि त्यांनी त्याला सुरुवात … Read more

सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही. आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते म्हणाले की, सभागृह, मग ते पार्लमेंट असो की राज्याची … Read more

ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी धूळ चारली – आंबेडकर

Prakash Ambedekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यभरातील मान्यवर शाहिदाना आदरांजली वाहण्यासाठी भीमा कोरेगाव येथे आले होते. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याठिकाणी आज भेट दिली. ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी आपल्या हिमतीच्या,शौर्याच्या बळावर धूळ चारली. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या … Read more

मुस्लिम आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांची राष्ट्रवादीवर टीका; RSS शी संबंध असल्याचा केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे. नवाब मलिक यांची भूमिका ही संघासारखी आहे, त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहायचं की नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळू नये … Read more

प्रकाश आंबेडकर पोलीसांच्या ताब्यात; वंचितचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणा वरून वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज मोर्चा काढला. विधानभवन परिसरात वंचित आघाडीचा मोर्चा चालू असताना पोलिस आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यात धरपकड झाली. दरम्यान यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण वरून राज्य आणि केंद्र सरकारवर तिया केली. सरकार कडून दडपशाही सुरु … Read more

अधिवेशनाचा दुसरा दिवस ठरणार वादळी; वंचित आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानांतर आता दुसरा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज म्हणजे २३ डिसेंबरला ओबीसी आरक्षणा वरून थेट विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत प्रकाश आंबेडकर हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या … Read more

श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. … Read more

अनिल देशमुखांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो..कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका

Anil Deshmukh Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात फटाके फुटत आहेत पण, मुख्य फटाका कधी फुटणार हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण राज्य माफियांच्या हातात गेलंय हे स्पष्ट झालं आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राज्यातील राजकिय आरोप प्रत्यारोपांवर आपलं मत मांडले आहे. NCP – BJP मध्ये जे भांडण लागलं आहे, त्यामधून या पक्षांतील काही … Read more

अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय मात्र राजा आणि वजिर पुढे येत नाहीत; आंबेडकरांचा रोख नेमका कोणाकडे??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली असून उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांची ईडी कोठडी १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक विधान केले आहे. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र … Read more