प्राध्यापक भरती करा अन्यथा सामूहिक आत्मदहन करू

protest

औरंगाबाद | नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर स्मरण आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर प्राध्यापक भरती करावी अन्यथा सामूहिक आत्महत्या करू असा इशारा यावेळी देण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करावी, केंद्र शासनाचे यूजीसीच्या निर्देशानुसार प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 लागू करून विद्यापीठ व महाविद्यालय … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा

Samyek front

औरंगाबाद | सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. विद्यापीठातील वाय पॉईंट मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पीएचडी ऑनलाइन प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी, एम. फिल / पीएचडीचे जून चे राहिलेले प्रबंध जमा करण्यास 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, विद्यापीठातील वसतिगृह सुरू करण्यात … Read more

जालना जिल्ह्यात तब्ब्ल १५१ ग्रामपंचायतीने केले ‘या’ साठी आंदोलन

जालना : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास सुविधा मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा वसतिगृह सुरू करण्यात आले होते. यातील काही जिल्ह्यातील वसतिगृहाचे काम सुरू असतानाच निवडणूक आचारसंहिता लागली होती. त्यामुळे वसतिगृह सुरू होवू शकले नाही. मात्र, निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यामुळे हा विषय मागे पडला. यातील जालना जिल्ह्यातील मराठा वसतिगृहाच्या नियोजित जागेत सार्वजनिक बांधकाम … Read more

आंबेडकरवादी आत्याचारा विरोधी कृती समितीचे मुंडन आंदोलन..

  औरंगाबाद |  कोर्टाने अनु जाती-जमाती, ओबीसी अधिकारी कमर्चारी यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करण्या संदर्भात राज्यसरकारला कोणतेही आदेश दिलेले नसताना, महाविकास आघाडी सरकारनेच्या आरक्षण उपसमितिचे अध्यक्षांनी 7 में रोजी पदोन्नति मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. जो पूर्णता संविधाना विरोधी आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा आहे.अशी भूमिका आंबेडकरवादी आत्याचारा विरोधी कृती समितीने मंडली आहे. हा … Read more

राज्य सरकारच्या निर्णयास नाभिक महामंडळाचा विरोध; योग्य नियम अटींवर सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी

औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शविला असून शासनाच्या निर्णयाची होळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, सलून … Read more

विप्रो कंपनीच्या उपोषणाकर्त्या कामगारांची प्रकृती खालावली

औरंगाबाद । एमआयडीसी वाळूज परिसरातील विप्रो इंटरप्राईजेस कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार १४ महिन्यापासून लांबणीवर पडला आहे. वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ पूर्ण करून पगार वाढ करावी या मागणीसाठी कंपनीतील कामगारांनी दि.६ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणात कामगारांची आज प्रकृती खालावली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीतील कामगारांचा गेल्या … Read more

केंद्र सरकारच्या शेतकरी कायदे विरोधात सिल्लोड मध्ये बसपाची निदर्शने

औरंगाबाद | केंद्र सरकार ने पारित केलेल्या शेतकरी कायदे विरोधात आज सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली भाजपा सरकाने पारित केलेले शेतकरी कायदे, कामगार कायदे व पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरात केलेली प्रचंड दरवाढ, त्यामुळे भारतीय नागरीक, … Read more

माजी मंत्री बदामराव पंडितांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

Badamrao Pandit Beed

बीड प्रतिनिधी । अनवर शेख महावितरण कडून शेतकर्‍यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आज माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा करून कट केलेली वीज जोडणी करण्यासाठी प्रति पंप तीन हजार रु.भरून घ्या आणि तात्काळ वीज जोडणी करा … Read more

अभिनेता दीप सिद्धूचं अमेरिका कनेक्शन; एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग

Deep Sidhhu

नवी दिल्ली | 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आता दीप सुद्धूचे अमेरिका कनेक्शन समोर आले आहे. एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील … Read more

Myanmar Coup: म्यानमारमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन, लष्करी नेतृत्त्वाविरोधात हजारो लोकं उतरली रस्त्यावर

नेपिडॉ । एक फेब्रुवारी रोजी म्यानमार (Myanmar) मध्ये झालेला लष्करी उठाव (Military Coup) आणि देशाचे प्रमुख नेत्या आंग सॅन सू की यांच्या सुटकेच्या निषेधार्थ हजारो लोकांनी रविवारी देशभर आंदोलन केले. निषेधाच्या वेळी हजारो निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी करत म्हटले की,”आम्हाला लष्करी हुकूमशाही नको आहे. आम्हाला लोकशाही हवी आहे.” तथापि, या सैन्याच्या नेतृत्त्वाखाली सैन्याच्या अधिकार्‍यांनी या संदर्भात … Read more