काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळे तरी कुठे लावायचे?; पक्षातील गळतीबाबत शिवसेनेचा सवाल

Sanjay Raut Rahul Gandhi Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून मागील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव केला असल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल आणि सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेने आपल्या सामनातील अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “सध्या मित्रपक्ष म्हणून सोबत असलेल्या काँग्रेसची … Read more

काँग्रेसला पुन्हा झटका : 50 वर्षांपासून पक्षात असलेल्या ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेसला बुरे दिन आल्याचे म्हंटले तर काहीही वावगे ठरणार नाही. कारण काँग्रेसमधील अनेक दिग्गज अशा नेत्यांकडून पक्षाला रामराम ठोकला जात आहे. नुकतेच गुजरातमध्ये हार्दीक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यानंतर आता पन्नास वर्षांपासून काँग्रेससोबत असलेल्या पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ हिंदू नेते सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडत आज भाजपमध्ये प्रवेश केला … Read more

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेलकडून पक्षाचा राजीनामा

Hardik Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये नाराजीचे नाट्य सुरु आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चाही केली. त्यानंतर गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी गुजरात … Read more

काँग्रेसचा मोठा निर्णय : पक्षातील सदस्यातील एका कुटुंबाला एकच तिकीट देणार

Congress chintan shibir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात भाजपकडून निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केल्यानंतर काँग्रेसकडून रणनीती आखली जाऊ लागली आहे. या दरम्यान काँग्रेसच्या सर्वच दिग्गज नेत्यांसाठी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एक महत्वाचा आणि मोठा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे काँग्रेस आता एका कुटुंबाला निवडणुकीचे एकच तिकीट देणार आहे. काँग्रेसच्या वतीने आज चिंतन … Read more

कोरोनामुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू; मोदी खोटं बोलतायत

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे देशभरातील मृत्यूंच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना मुळे 5 लाख नव्हे तर 40 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे असा गंभीर दावा करत राहुल गांधी यांनी मोदींवर खोटेपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

उत्तराखंडमधील आज्जीबाईंनी राहुल गांधींच्या नावावर केली सगळी संपत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर उत्तराखंडमधील एका 78 वर्षीय महिलेनं आपली सगळी संपत्ती केलीय! यामध्ये 50 लाखाची मालमत्ता आणि 10 तोळे सोनं यांचा समावेश आहे. राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. या देशाच्या एकता … Read more

“प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान”; राहुल गांधींची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत असललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेतुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि … Read more

काँग्रेसचे ‘मिशन गुजरात’ प्रशांत किशोर यांच्या हाती? चर्चाना उधाण

PK Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. त्याचाच भाग म्हणजे प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा काँग्रेस सोबत काम करणार असल्याचे समोर येत आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकी काँग्रेसचे मिशन प्रशांत किशोर यांच्याकडे असू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात … Read more

काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज; ‘जी- 23’ नेत्यांची मागणी

G23 Leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आल्यानंतर जी 23 नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांनी पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असे या नेत्यांनी म्हंटल आहे. तसेच काँग्रेसने सर्व समविचारी शक्तींशी संवाद सुरू करावा अशी … Read more

“गांधी कुटुंबाने पक्षाच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पार पाडल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांच्या व काँग्रेसबाबत महत्वाचे विधान केले आहे. “गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे आणि इतर … Read more