“तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय”, राहुल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दराने ‘शंभरी’ गाठल्याने सर्वसामान्यांवर ताण वाढत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा … Read more

‘ही तर जनतेची लूट’ ; गॅस दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. ‘ही तर जनतेची लूट’ अस म्हणत राहुल गांधींनी हा केवळ ‘दोन लोकांचा विकास’ असल्याचंही म्हटलंय. गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईकरांना गॅस सिलिंडरसाठी ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत. जनता से लूट,सिर्फ़ … Read more

मोदी सरकारने देशाला भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे 3 पर्याय दिले ; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 2 महिने उलटूनही यावर तोडगा निघालेला नसून देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारला जबाबदार धरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत” … Read more

राहुल गांधींवर आक्षेपार्ह्य टिप्पणी केल्याप्रकरणी अर्थमंत्र्यांविरुद्ध विशेषाधिकार हनन नोटीस

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात राहुल गांधी यांना ‘डूम्सडे मॅन’ म्हटल्याप्रकरणी विशेषाधिकार नोटीस देण्यात आलीय. राहुल गांधी भारताचे ‘डूम्सडे मॅन’ (प्रलयाची गोष्टी करणारा व्यक्ती) बनत आहेत, असं विधान सीतारमण यांनी केलं होतं. काँग्रेसचे लोकसभा सदस्य टी एन प्रतापन यांनी ही नोटीस दिलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतापन यांनीअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या टिप्पणीवरून लोकसभा अध्यक्ष … Read more

राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि …; रामदास आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या भाषण शैली आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. लोकसभेत … Read more

हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी सेनेच्या बलिदानावर थुंकले- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितलं. यानंतर ‘मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे?’ असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी विचारलाय. ‘पँगाँग सरोवराच्या भागात आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील, परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे’, असं … Read more

याद राखा! शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; तुम्हाला कायदा मागे घ्यावेचं लागतील- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत कृषी कायद्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला. केंद्रातील मोदी सरकार हे ‘हम दो हमारे दो’चं सरकार आहे,असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं नाव न घेता केला. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. शेतकरी एक इंचही मागे … Read more

देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हातात ; राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट … Read more

ग्रामीण लोकांसोबत शेफ राहुल गांधींनी बनवली मशरुम बिर्याणी; व्हिडिओ व्हायरल

पद्दुचेरी । ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’ नावाच्या यूट्यूब चॅनलसोबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मशरुम बिर्याणी बनवण्याचा आणि त्याचा जमिनीवर बसून आस्वाद घेण्याचा अनुभव घेतलाय. त्यांच्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. २० जानेवारी रोजी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तामिळनाडूच्या एका गावात स्थानिक रहिवाशी आणि कुकिंग टीमसोबत बिर्याणी … Read more

‘मी राहुल गांधींची होणारी बायको असून मला अडवू नका, जाऊ द्या!’ सांगत महिलेने घातला एअरपोर्टवर गोंधळ

इंदूर । मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने आपल्याला विमानतळावर विनातिकीट प्रवेश देण्याची मागणी करत जोरदार गोंधळ घातला. कमालीची बाब म्हणजे, या महिलेने मी राहुल गांधींची होणारी पत्नी असल्याचे सांगत मला दिल्लीला जाऊ द्या असं सांगत विमानतळावरील सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचं तिकीट नसतानाही एक … Read more