‘मी गेल्या २ महिन्यापासून जे सांगतोय त्यावर आता खुद्द RBI नेच शिक्कामोर्तब केलाय- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या रिपोर्टचा हवाला देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गरीबांना पैसा द्या. उद्योजकांना कर कपात देऊ नका असं RBI ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं असून मागच्या अनेक महिन्यापासून मी जे बोलत होतो, त्यावर RBIने आता शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं माडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन … Read more

गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड- खासदार संजय राऊत

मुंबई । गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधारकार्ड असून राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राहुल गांधींशी आमचे चांगले संबंध आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधारकार्ड आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी मागणी कोणी करत असेल तर ती तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. गांधी … Read more

काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधीच?? ही असू शकतात कारणं..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी मागील २ दशकांहून अधिक काळ सांभाळत आहेत. मध्यंतरीच्या काळात राहुल गांधींकडे दिलेल्या अध्यक्षपदाचा काळ वगळता सोनिया गांधींचं पक्षावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं आहे. मित्रपक्षाची मोट बांधण्यात सोनिया गांधींइतका अनुभव पक्षातील बाकी कुणालाच नाही. राजीव गांधींच्या जाण्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा काँग्रेसेतर नेत्यांकडे होती. मात्र त्यानंतर पुन्हा सोनिया … Read more

प्रियांका गांधींची मुलंसुद्धा अध्यक्षपदासाठी योग्य – नरोत्तम मिश्रा ; अध्यक्षपदावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये दुफळी माजवण्याचा बाहेरुन प्रयत्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी आज काँग्रेस कार्यकारणी समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला गांधी कुटुंबियांसह सर्व वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आहे. सोनिया गांधींना नेतृत्व बदलासाठी पत्र लिहणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधी नाराज असून ते नेते भाजपला मिळाले असल्याची बतावणी राहुल गांधींनी केल्याची अफवा तात्काळ पसरवण्यात आली. यानंतर गुलाब नबी आझाद … Read more

काँग्रेसचे काही नेते भाजपला मदत करतात ; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. पण, या बैठकीला आता वेगळंच रूप प्राप्त झाले आहे. आपल्यातीलच काही लोक भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत असा धक्कादायक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावरूनच आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी तर थेट राजीनामा … Read more

गांधी हे केवळ कुटुंब नसून भारताचा ‘डीएनए’ आहे – यशुमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा ‘डीएनए’ आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादावरून त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही; पटत नसेल तर पुढील 6 ते 7 महिने वाट पाहा!- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. “भारत तरुणांना नोकरी देण्यात असमर्थ ठरणार आहे. हे स्पष्ट आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. पुढील 6 ते 7 महिन्यात … Read more

कोरोनावर लस विकसित झाल्यास पुढं काय?, राहुल गांधी म्हणाले..

नवी दिल्ली । संपूर्ण जगात कोरोनावरील लस विकसित करण्यावर अहोरात्र काम सुरू आहे. दरम्यान, भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा वेळी कोरोनावरील लस विकसित झाल्यास ती लस प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यासाठी मोठ्या तयारी करावी लागणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. कोरोना विषाणूची … Read more

राजस्थान सत्ता संघर्ष: सचिन पायलटांनी घेतली राहुल, प्रियांका गांधींची भेट

नवी दिल्ली । राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्यानंतर पीटीआयनं वृत्त दिलं असून, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी … Read more