काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राहुल गांधीचं सक्षम नेते; सर्वेक्षणात भारतीयांची पंसती

नवी दिल्ली । देशातील राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, कोरोना परिस्थितीसंदर्भात ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने सर्वेक्षण केलं. ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) नावानं करण्यात आलेल्या पाहणीत काँग्रेसच्यासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. “काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं?,” असा प्रश्न विचारण्यात आला असता सर्वेक्षणात सहभागी … Read more

आशा सेविकांच्या आंदोलनावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका, म्हणाले..

नवी दिल्ली । देशावर आलेल्या कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी आशा सेविका ग्रामीण आणि शहरी भागात महत्वाचं योगदान देत आहेत. मात्र, एवढं करूनही आशा सेविकांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावं लागत आहे. देशातील ६ लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. “मोदी सरकार आधी मुकं … Read more

.. अखेर राहुल गांधींचा ‘तो’ दावा खरा ठरला!

नवी दिल्ली । भारतात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण हाताबाहेर गेलं आहे. मागील काही दिवसापासून दरदिवस 55 हजारापेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी ठोस उपायजोजना न केल्यास देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पुढे जाण्याचा दावा काँग्रेस नेते राहुल … Read more

‘कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख पार.. कुठं गायब झाली मोदी सरकार’; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला असताना देशातील मोदी सरकार मात्र गायब आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ट्विटरवरून राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा … Read more

चीननं घुसखोरी केली नाहीचं, असं म्हणणारे लोक देशभक्त असूच नाहीत- राहुल गांधी

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमावाद अजूनही संपुष्टात आलेला नाही आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, तरीही सीमावादाचा तिढा सुटताना दिसत नाही आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी व्हिडीओ ट्विट करून चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीच्या मुद्यावर आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ … Read more

हे सरकार गरीब विरोधी, आपात्कालिन परिस्थितीला नफ्यात बदलून कमाई करणारे आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचं नुकतेच एक समोर आलं आहे. या वृत्तावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील सरकार हे गरीबांच्या विरोधातलं असून संकटात अडकलेल्या लोकांचा फायदा घेत सरकार नफेखोरी करत असल्याचा … Read more

पंतप्रधान मोदींची प्रतिमा हा काही राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०० टक्के लक्ष हे केवळ स्वत:च्या प्रतिमा निर्मितीवर केंद्रित आहे. सरकारच्या ताब्यात असलेल्या संस्था याच कामात जुंपल्या गेल्या आहेत. मात्र, एखाद्या माणसाची प्रतिमा हा राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही,” असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ … Read more

मोदींची ‘ही’ सर्वात मोठी ताकद आज भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून टीकात्मक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी आपली शक्तिशाली असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. आज त्यांची मोठी ताकद पण, भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे” असं म्हणत राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावर मोदींच्या भूमिकेवर टीका … Read more

..तर १० ऑगस्टपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचेल- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा फैलाव वेगात होत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखावर पोहोचली आहे. कोरोना संक्रमणाचा वेग पुढील काही दिवस असाच कायम राहिल्यास १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांपर्यंत जाईल असा गंभीर इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखावर पोहोचल्याने चिंता व्यक्त … Read more

पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत; पायलट यांच्या बंडखोरीवर राहुल गांधींची आक्रमक भूमिका

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सत्तासंघर्षावर आज मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजस्थानमधील राजकीय बंडखोरीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचा थेट उल्लेख टाळत राहुल गांधींनी परखड भाष्य केलं आहे. पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे असं राहुल गांधी म्हणाले … Read more