पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पोलिसाने महिलेसोबत केले ‘हे’ कृत्य

rape

रायगड : हॅलो महाराष्ट्र – अलिबागमध्ये पोलिसांच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये अलिबाग जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. या आरोपी पोलिसाला पेण पोलिसांनी अटक केली आहे. शाम जाधव असे आरोपी हवालदाराचे नाव आहे. हा आरोपी पोलीस हवालदार गेल्या सहा वर्षांपासून पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी … Read more

‘त्या’ महिला सरपंचाच्या हत्येचे गुढ उलघडले, ‘ऑस्कर’च्या मदतीने आरोपीला पकडले

crime

रायगड : हॅलो महाराष्ट्र – तीन दिवसांपूर्वी महिला सरपंचाची हत्या करून तिचा मृतदेह विवस्त्र जंगलात टाकण्यात आला होता. हि महिला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाच्या ऑस्कर या डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानाची मोठी मदत झाली. … Read more

पुरंदरेंच्या अस्थिला चंदन आणि राख लावून शिवाजी महाराजांच्या समाधीला लावण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादीकडून पर्दाफाश

रायगड | किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या मानवी अवशेष असलेल्या हाडाला राख आणि चंदनामध्ये मिसळून महाराजांच्या समाधीला लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही गोष्ट घडल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात पुण्यातील काही लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य युवती सरचिटणीस पूजा झोळे व सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले … Read more

राष्ट्रपतीचा दाैरा : रायगडावर हेलिकाॅप्टर उतरविण्यास शिवभक्तांचा विरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले रायगड येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा असून भारताचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचा शिवभक्तांना आदर आहे. किल्ले रायगड येथे हेलिकॉप्टर उतरवल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर धूळ उडत असल्यानं मूर्तीची विटंबना केल्यासारखा प्रकार घडला जाणार आहे. तेव्हा हेलिकाॅप्टर रायगडावर उतरविण्यास विरोध असल्याचे धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी … Read more

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘रायगड’ला भेट देणार; छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणार आहेत. भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय. संभाजीराजे म्हणाले, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले … Read more

नारायण राणेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

Narayan Rane

रायगड | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरु होती. कोर्टाकडून नारायण राणे यांना दिलासा मिळणार की पोलीस कोठडी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. रात्री उशिरा रायगड दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर केला आहे. खंडपीठाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. अँड. अनिकेत निकम … Read more

महाराष्ट्रात वाढतो आहे डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, आतापर्यंत झाले 3 मृत्यू

aurangabad corona

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिलेच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर आता रायगडमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की,”मृत वृद्ध (69) रायगडमधील … Read more

खळबळजनक ! पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

रायगड : हॅलो महाराष्ट्र – अलिबाग शहरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रशांत जगजीवन ठाकूर आहे. त्याने अचानक केलेल्या सुसाईडमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत जगजीवन ठाकूर यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. प्रशांत यांने अलिबाग-शिवाजी नगर येथील … Read more

तौक्ते चक्रीवादळ ः रायगड किनारपट्टीवर मध्यरात्री धडकणार, प्रशासन सज्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा आणि कर्नाटकात दाणादाण उडवून देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळने आता महाराष्ट्रातील सिधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवरून आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आले आहे. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसणार असल्याने प्रशासन सज्ज झालेलं आहे. रायगड किनारपट्टीला रात्री उशिरा तौक्ते चक्रीवादळ धडकणार … Read more

खबळजनक! लॉकडाउन कालावधीत रायगड जिल्ह्यात ६५ जणांनी केली आत्महत्या

रायगड । कोरोनाची महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आता आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर या परिस्थितीचे मानसिक दुष्परीणामही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यात ६५ जणांनी आत्महत्या केली असल्याचे वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्राने दिले आहे. लोकसत्ता वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत गेल्या ४ महिन्यात ६५ आत्महत्यांची … Read more