ज्या नुकसानग्रस्त लोकांचे बॅंकेत खाते नाही, त्यांना शासनाने रोख रक्कम द्यावी : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठे नुकसान केले आहे. सरकार पावसातील नुकसानीची भरपाई ही बाधितांच्या बॅंक खात्यावर जमा करणार आहे. परंतु ज्यांचे बँकते खाते नाही अशा बाधितांना शासनाने मदतीची रोख रक्कम दिली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे. कराड तालुक्यातील काले, नांदगांव, उंडाळे, टाळगांव, येळगांव, बांदेकरवाडी, कोळे, आणे, … Read more