राज ठाकरेंना मोठा धक्का; माहीम मतदारसंघातून राजपुत्र अमित ठाकरेंचा पराभव

Raj Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. एक एक फेरी करून संपूर्ण मतदारसंघातील निकाल जाहीर होत आहेत. कोणते उमेदवार आघाडीवर आहेत? तसेच कोणते उमेदवार पिछाडीवर आहेत? याचा निकाल सकाळपासूनच पाहत आहोत. विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र आम्ही … Read more

अजित पवारांनी वसंत मोरेंना दिली’ही’ मोठी ऑफर; म्हणाले की,राष्ट्रवादीत…

Ajit Pawar Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील शिंदे गट, भाजप, ठाकरे गट यांच्याकडून इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादीही मागे नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी थेट मनसे नेते वसंत मोरे यांनाच खुली ऑफर दिली आहे. पुण्यातील मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक … Read more

राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये; ‘या’ तारखेपासून करणार महाराष्ट्र दौरा

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांनी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यभर दौरे करणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात माहीती दिली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते बोलत होते. … Read more

शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने राज ठाकरे भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यां सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झालं आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावुक झाले असून ट्विट करत त्यांनी आपल्या भावना … Read more

एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा; राज ठाकरेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे. … Read more

राज ठाकरे शरद पवारांना भेटणार; एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राज … Read more

साहेब, तुम्हीच आमचे तारणहार, तुम्हीच आता लक्ष घाला; एस टी कर्मचाऱ्यांचा राज ठाकरेंपुढे टाहो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाच, केवळ राज ठाकरेच हा प्रश्न सोडवू शकतात असं म्हणत या … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोरोनावर मात

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. … Read more

राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम – गुरु माँ कांचन गिरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्‍दलच्‍या मांडलेल्‍या भूमिकेवरुन गैरसमज निर्माण झाला आहे. त्‍यांची बिहार आणि उत्तर प्रदेशबद्‍दलचे मते अतिशय वेगळी आहेत. राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्‍दल प्रेम आहे, तसेच उत्तर भारतीय -मराठी लोकांमध्‍ये मतभेद नाहीत अस म्हणत गुरु माँ कांचन गिरी यांनी हिंदू राष्‍ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार; हिंदू राष्ट्र मजबुतीवर देणार जोर

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीत अयोध्या चा दौरा करणार आहेत. आज गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली तसेच अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले. राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारत आपण अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला … Read more