मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील आसरानी सारखी…; मनसेचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

MNS Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपाची चाल असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी हिंदुत्वावरुन राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला मनसेने उत्तर दिले आहे. “राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था ही शोलेमधल्या आसरानीसारखी आहे,” असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. … Read more

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 3 गाड्या एकमेकांना धडकल्या

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जंगी सभा आहे. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. अहमदनगर येथील घोडेगावजवळ हा अपघात झाला. राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. यात अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाडीच्या बोनेटच नुकसान झालं. औरंगाबाद येथे … Read more

औरंगाबादमध्ये अमित ठाकरे रस्ता चुकले अन् कार्यकर्ते वाट पाहत थांबले

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जंगी सभा आहे. या सभेवरून राज्यातील पुढचे वातावरण कसे असेल ते ठरण्याची शक्यता आहे. या सभेला आधी परवानगी नाही नाही म्हणत अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. यामुळे मनसेचे कार्यकर्ते जोमाने सभेच्या तयारीला लागले आहेत. अशातच या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे पूत्र अमित … Read more

मनसे अन् भाजपची युती होणार काय? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच दिलं ‘हे’ उत्तर

Devendra Fadnavis Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून जाहीर सभांतून भाजपचे कौतुक करत महा विकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्याच्या केल्या जाणाऱ्या कौतुकावरून आता मनसे व भाजपची युती होणार असा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान या मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी … Read more

…तर राज ठाकरे तुमची सभा उधळून लावू ; ‘या’ संघटनेने दिला थेट इशारा

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सभा होण्यापूर्वीच आता त्याला विरोध करण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला … Read more

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’; राज ठाकरेंकडून योगींचे कौतुक तर राज्य सरकारवर निशाणा

Raj Thackeray Yogi Adityanath Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा देताच राज्यासह देशभरात वातावरण चांगलेच तापले. अशात राज ठाकरेंच्या या भोंग्याच्या भूमिकेचे समर्थन करत उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे राज ठाकरेंनी ट्विट करत कौतुक केले आहे. तर ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आमच्याकडे महाराष्ट्रात योगी … Read more

महाविकास आघाडीचा एल्गार ; महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

mahavikas aaghadi sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना आव्हान देण्यासाठी व केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आघाडीची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटना देखील … Read more

अखेर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी; ‘या’ 10 अटींवर होणार सभा..?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केले होती. मात्र, सभेला पोलीस परवानगी देणार का? असा प्रश्न पडला असताना आता पोलिसांकडून ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली जात आहे. मात्र, सभेपूर्वी अटी आणि शर्थी घालण्यात आल्या … Read more

…अन्यथा, 2 मे रोजी राज ठाकरे, संजय राऊतांच्या घरासमोर आक्रोश भोंगे वाजवू

Farmers Raj Thackeray Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील शेतकऱ्याच्या विविध प्रशांवरून आज कराड येथील शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा देण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना दररोज दिवसा 10 तास वीज द्यावी, त्यांचे ऊसाचे बील एफआरपीप्रामणे एक हप्त्यात द्यावे, 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्यात … Read more

भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक; राज ठाकरे मात्र….

uddhav thackeray raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपनेही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. याच पार्श्वभूमीवर आता भोंग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र राज ठाकरेच या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजतंय राज्याच्या गृहविभागामार्फत आज भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी … Read more