पंढरपूर, नांदेड पोटनिवडणूकीवेळी राज ठाकरेंनी पत्र का काढलं नाही? पवारांचा थेट सवाल

rohit pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशा आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केलं होत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत पंढरपूर, कोल्हापूर आणि नांदेड पोटनिवडणूकीवेळी राज ठाकरेंनी अशा प्रकारचं पत्र का काढलं नाही असा थेट सवाल केला … Read more

राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; पिंपरी चिंचवड-कसबा पोट निवडणुकीबाबत केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी व भाजपकडून तयारी केली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहे. दोघांकडूनही ताकदीने लढणार असलेच सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहले आहे. “जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी … Read more

राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून २ जानेवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते. समन्स बजावण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, ठाकरे हजर राहिले नसल्याने परळी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात असून वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे … Read more

मविआचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत, तर त्यांचा मेंदू गुडघ्यात!; मनसे नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतिला नेत्यांचा जो काही मेंदू आहे तो गुडघ्यात आहे. महाविकास आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड … Read more

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात; मनसेच्या आरोपाने खळबळ

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केल्यांनतर आता मनसेच्या आणखी एका बड्या नेत्याने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपचा (BJP) हात आहे, महाराष्ट्र भाजपही या पापात सहभागी आहे असा थेट आरोप मनसेचे दिग्गज नेते प्रकाश महाजन … Read more

…. तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री झाले असते असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पुण्यात ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा सत्कार राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकेबाजी केली तसेच अशोक सराफ … Read more

हे पंतप्रधानांना शोभत नाही; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सुनावलं

Raj Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतीतून ठाकरेंनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच सुनावलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणे हे … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलेले आहे. त्यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावे, असे समन्सद्वाराने सांगण्यात आलेले आहे. राज ठाकरेंना 22 आॅक्टाेबर 2008 राेजी अटक झाली होती. त्याचा निषेध नाेंदवत परळीतील पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटीवर दगडफेक केली हाेती. दरम्यान, न्यायालयाने राज ठाकरेंना 12 जानेवारी रोजी … Read more

निलेश माझिरे ‘या’ पक्षात प्रवेश करणार; पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे निलेश माझिरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे माझिरे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. निलेश माझिरे ठाकरे गटात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या, मात्र निलेश माझिरे शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना … Read more

13 आमदार लोक विसरले, केवळ भाषणाने…; नाव न घेता बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

Bachu Kadu Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही जाती-पाती, धर्माच्या नावावर काहीही करत नाही. जात आणि धर्म लावला की पक्ष वाढतो. मनसेने मध्यंतरी सुरू केले होते. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. अरे बाबा तु कुठं हिंडतो का? निव्वळ बोलल्याने काहीही होत नाही. तरी लोकांनी 13 आमदार निवडून … Read more