आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांचे ७०व्या वर्षी निधन

janardhan singh gehlot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय तसेच आशियाई कबड्डी महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांचे वयाच्या ७०व्या वर्षी जयपूर येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जनार्दनसिंग गेहलोत यांच्या मागे पत्नी डॉ. मृदुला भदोडिया- गेहलोत , मुलगा तेजस्वी, सून असा परिवार आहे. जनार्दनसिंग गेहलोत यांची कारकीर्द गेहलोत हे राजस्थानच्या … Read more

बायकोसाठी कायपण ! आपल्या बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पठ्याने केले असे काही…

helicopter couple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल लोक आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी काय करतील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. तिकडे एका नवऱ्याने आपल्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर घेतले आणि सासरी हजर झाला. यामुळे हे प्रकरण खूप चर्चेत आले आहे. आजपर्यंत बायकोसाठी कायपण ऐकले होतेपण या पठ्याने ते करून दाखवले. काय आहे … Read more

काय सांगता ! पोलीस स्टेशनमध्येच उरकला हळदीचा कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोनामुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल झाले आहेत. या कोरोनामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशीच एक घटना राजस्थानच्या डुंगरपूर भागात घडली आहे. यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम चक्क पोलीस स्टेशनमध्येच साजरा करण्यात आला. या महिला कॉन्स्टेबलचे नाव आशा रोत … Read more

देशात करोना लस चोरीची पहिली केस आली समोर; सरकारी दवाखान्यातून 320 लसी चोरीला

corona vaccine

जयपूर। राजस्थानची राजधानी जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानात कोरोना लसीच्या कमतरते नंतर आता लसही चोरीला जात आहे. जयपूरच्या सरकारी रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीच्या 320 डोस ची चोरी झाली. आरोग्य विभागाने अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे लस देणारे हे रॅकेट सक्रिय झाले आहे का? याची तपासणीही आरोग्य विभाग करणार आहे. … Read more

गुजरात व राजस्थानपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक कोरोना लसीचा पुरवठा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. त्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले … Read more

MGNAREGA चा नवीन विक्रम ! लोकांना आतापर्यंत मिळालं 387 कोटींचे काम

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस संकटामुळे (Coronavirus Crisis) देशात सुरु करण्यात आलेल्या 68 दिवसांच्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान आर्थिक घडामोडी बंद झाल्यामुळे लाखो स्थलांतरित कामगार आपल्या घरी परतले. परंतु, रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा (MGNREGS) अंतर्गत आर्थिक वर्ष 2015-21 मध्ये 387.7 कोटी दिवसांचे काम दिले गेले. 11.2 कोटी लोकांना याचा थेट फायदा झाला. ही योजना लागू झाल्यापासून … Read more

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे. कोणत्याही … Read more

राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या अडचणीत वाढ; भाजपा अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

जयपूर । गेल्या महिन्यात झालेलं सचिन पायलट यांचं बंड, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती. शमलेलं बंड. यानंतर राजस्थानातील गेहलोत सरकारच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे भाजपच्या अविश्वास प्रस्तावाची. भाजप गेहलोत सरकारविरोधात उद्या अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होते आहे. या अधिवेशनातच भाजपकडून हा अविश्वास प्रस्ताव … Read more

राजस्थान: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

जयपूर  । सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून बुधवारी सकाळी कथित खत घोटाळ्या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये अशोक गेहलोत यांचा भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीचाही समावेश आहे. अग्रसेन यांची मालकी असणाऱ्या सर्व ठिकाणी छापे … Read more

सचिन पायलटांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अपात्रतेचीच कारवाई २१जुलैपर्यंत टळली

जयपूर । राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला सचिन पायलट समर्थक आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान, सचिन पायलट व इतर सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावलेल्या … Read more