म्युकोरमायकोसिस संक्रमित रुग्णांवर होणार मोफत उपचार ; आरोग्यमंत्री टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राज्यात कोरोनावरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र करोना बरोबरच म्युकोरमायकोसिस या नव्या विषाणूने कोरोना बाधित रुग्णांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. मात्र आता सरकारी रुग्णालयात म्युकोरमायकोसिस या रोगावर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार … Read more

राजेश टोपे यांची मोठी घोषणा ; 18+लसीकरणाला तूर्तास ब्रेक, वृद्धांना आधी प्राधान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ याअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याबरोबरच लसीकरणाची मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण देशात एक मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकारने या लसीकरण मोहिमेला … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढणार का?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसुन दररोज कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केलं असून तरीही कोरोनाचा आलेख कमी होत नाही. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस … Read more

आरोग्य विभागात 16 हजार पदे तातडीने भरली जाणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आरोग्य विभागातील … Read more

राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. हे निर्बंध एक मेपर्यंत ठेवण्यात आले होते मात्र आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊनचा कालावधी 15 दिवस आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे … Read more

१ तारखेच्या लसीकरणावर आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र लसीकरणासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. … Read more

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येत असतात. अशा शब्दात नवाब यांनीही दरेकरांना टोला लगावला. विरार येथील घटनेबाबत प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेला व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या … Read more

किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? टोपेंच्या ‘त्या’ विधानाचा भाजप कडून धिक्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विरार येथील वल्लभ कोव्हीड हॉस्पिटल मध्ये भीषण आग लागली. तब्बल १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. दरम्यान विरार दुर्घटना हि काय राष्ट्रीय बातमी नाही असे बेजबाबदार विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टोपेंना खडेबोल सुनावले आहेत. किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे; विरार दुर्घटनेवरून किरीट सोमय्या आक्रमक

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सएसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी … Read more

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही… ‘त्या ‘ रुग्णालयांवर सक्तीने कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत बोलताना राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ‘ही काही राष्ट्रीय बातमी नव्हे,राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे’ अशी टिप्पणी केली आहे. विरारच्या घटनेत १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या … Read more