मुख्यमंत्री ठाकरे घरात बसुन सबुरीचे सल्ले आम्हाला नकोत, दहीहंडी होणारच; राम कदमांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करा कोरोना टाळण्यासाठी दहीहंडी साजरी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपासह गोविंद पथकांकडून संताप व्यक्त होतोय. “घरात बसून सबुरीचे सल्ले आम्हाला देऊ नये, घाटकोपर येथे कोणत्याही स्वरूपात दहीहंडी भरवणारच” असा इशारा भाजपचे आमदार राम कदमांनी मुख्यमंत्री ठाकरेंना … Read more

राज कुंद्रा आणि वाझे यांच्यात काही देवाणघेवाण झाली आहे का? राम कदमांनी उपस्थित केली शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा यांनी गॉड गेम मध्ये हजारो कोटींचा घोटाळा केला असता आरोप करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांनी आता अजुन 1 शंका उपस्थित करत खळबळ उडवली आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि राज कुंद्रा यांच्यात काही देवाण-घेवाण झाली होती का? या गोरखधंद्यात वाजेचे साहेब पण सहभागी आहेत … Read more

गॉड गेमच्या नावाखाली राज कुंद्राकडून ३ हजार कोटींचा घोटाळा; राम कदमांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोर्नोग्राफी प्रकारणामुळे अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज कुंद्रानं हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. तसेच फ्रॉड केल्यानंतर याच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”, असा दावाही त्यांनी केला. गॉड गेमच्या नावावर राज कुंद्राने लोकांकडून ३०-३० लाख रुपये घेतले … Read more

गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का? राम कदमांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपकडून संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं … Read more

लसीकरणासाठी पैसे नाहीत म्हणणारे आता स्वतं:चं कौतुक करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करणार – राम कदम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना महामारी मुळे सरकारी तिजोरीत खळखळाट असून निधीअभावी विकासकामे ठप्प आहेत. परंतु एकीकडे विकासकामांवरील निधीला कात्री लावलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांसाठी तब्बल ६ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी अजित पवारांवर आणि ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. राम कदम यांनी ट्विट करत म्हंटल … Read more

मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत; राष्ट्रवादीची राम कदमांवर बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी आजच्या च दिवशी पालघर येथील साधूंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते राम कदम पालघर याठिकाणी जायला निघाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीनं आपल्या … Read more

… म्हणून राम कदम यांना घराबाहेर पाडण्यासाठी मनाई

ram kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले या गावात गेल्यावर्षी 16 एप्रिल रोजी दोन हिंदू साधुंची आणि त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थांनी चोर समजून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी गावातील 115 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बाबतीत मुंबई पोलिसांनी राम कदम यांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे. यासंदर्भात राम कदम यांना नोटीस देखील बजावण्यात आली … Read more

…मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ; सरकारच्या निर्णयावरून राम कदम आक्रमक

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला असून आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांनी ट्विट … Read more

सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा ; राम कदमांची मागणी

ram kadam sachin waze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वांझेंच्या अटकेनंतर भाजपा नेते अजून आक्रमक झाले असून या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते … Read more

जय श्रीराम म्हणायला लाज वाटणाऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा ; राम कदमांचा हल्लाबोल

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर … Read more