हा व्यक्ती मुलींसाठी फार धोकायदायक ; कंगनाला सल्ला देताना काँग्रेसने साधला राम कदमांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सातत्यानं काही विधाने करून बॉलीवूड कलाकारांवर तसेच राजकीय नेत्यावर टीका करत आहे.आता तर तिने आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिनं हे उत्तर दिल होत. … Read more

मला आता गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय – राम कदमांच्या मागणीवर कंगनाच उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असते. सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगणाने अनेक कलाकारांवर तसेच राजकीय नेत्यांवरही भाष्य केले आहे.तसेच ड्रग माफियांबद्दलही कंगना बोलली होती. त्यातच भाजपा नेते राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारने कंगणाला सुरक्षा देण्यासंबंधी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला कंगणाने उत्तर दिलं आहे.“मला आता मुव्ही माफिया … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरण ; राम कदम यांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला दोन महिने झाले आहेत. पण या प्रकरणाचा मुद्दा गुंतागुंतीचा होत आहे. या प्रकरणात, यापूर्वी मुंबई पोलिसांनी सुमारे 38 लोकांची चौकशी केली होती, परंतु लोक या तपासणीवर समाधानी नाहीत. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मोहिमे लोकांनी हाती घेतली होती. पण आता महाराष्ट्र भाजप नेते राम कदम यांनी … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

जमिनीवर झोपले होते रुग्ण; भाजपच्या राम कदमांनी शेयर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील किंग एडवर्ड मेमोरियल या हॉस्पिटलचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शुक्रवारी सकाळी काही रुग्ण जमिनीवरच झोपी गेलेले दिसत आहेत. भाजपचे नेते राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेडच उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना जमिनीवरच झोपावे लागले, असा आरोप या भाजप … Read more

शिवथाळीसाठी आधार कार्ड गरजेचे, ही केवळ अफवा- मुख्यमंत्री

शिवथाळीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीची सक्ती करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही केवळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारच्या महत्वाकांशी शिवथाळी योजनेत गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण दिले जाणारा आहे. या जेवणाची किंमत केवळ १० रुपये ठेवण्यात आली आहे.

संजय राऊतांविरोधात भाजप आमदार राम कदमांची पोलिसांत तक्रार

मुंबई | भाजप आमदार राम कदम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असं म्हणुन चॅलेंज दिले आहे. याविरोधात भाजप आता आक्रमक झाली असून राम कदम राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी … Read more

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,’ रोहित पवारांनी भाजपची झोप उडवली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना तीन तीन वेळा या मतदार संघात यावं लागतं. तसेच मतमोजणी नंतर सर्व पत्रकार ” कर्जत जामखेड मध्ये भाजपचा राम शिल्लक राहिला नाही” अशी बातमी करणार असल्याचे म्हणत, राम शिंदेंना जोरदार टोला लगावला.