अखेर! राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली अमित शहांनी केली मोठी घोषणा

Amit Shah

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. त्रिपुरात एका सभेवेळी बोलताना हि तारीख (Ram Mandir) जाहीर केली आहे. त्रिपुरामधील एका सभेवेळी अमित शहा बोलताना म्हणाले कि अयोध्येत पुढच्या वर्षी 1 जानेवारीला भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी अमित शहा … Read more

मुंबईत भाजपच्या अंधभक्तांना “शिवमहाप्रसाद” देणाऱ्या शिवसैनिकांचा साक्री तालुका युवा सेना अध्यक्षांनी केला सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “अयोध्येत बाबरी मशीद ज्यावेळी रामभक्तांनी पाडली.त्यावेळी ती मशीद पाडणारे आमचेचं शिवसैनिक होते,असे अख्ख्या जगाला छातीठोकपणे सांगणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे देशातील एकमेव नेते होते.त्यावेळी भाजपचे सगळेच मान्यवर नेते मूग गिळून गप्प बसले होते. तेव्हा आमच्या वाघाने ते प्रकरण अंगावर घेतले आणि तुम्हाला त्यातून वाचवले.आज तुम्ही त्याच राममंदिराच्या नावाने जर भ्रष्टाचार … Read more

ही तर रामनिष्ठा नसून राजनिष्ठा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला म्हणून भाजपचे नेते शिवसेनेला हिंदुद्रोही आणि राजद्रोही ठरवत आहेत. ही एकप्रकारची विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून या राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा या मुद्द्यावर भूमिका … Read more

आताची शिवसेना सोनियांची सेना आणि खिल्जीसेना : अक्षता तेंडूलकर

मुंबई | राम मंदिराच्या भूसंपादनात घोटाळ झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या जमिनीबाबत घोटाळा झाल्यांचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मात्र त्यांची माहीती लागल्याने शिवसैनिकांनीही गर्दी केली होती. यानंतर तेथे मोठा राडा झाला, यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिवसेना भवनासमोर … Read more

राम मंदिरासाठी कोट्यावधींचा निधी कुठून आला याचा हिशोब द्यावा – खा. जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद | भगवान रामाचा वापर काही राजकीय लोक आणि तथाकथित मंदिर ट्रस्टचे लोक स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. मंदिराबाबत खर्चाचा हिशोब द्या, अशी मागणी देखील खासदार जलील यांनी केली. देवाच्या घरासाठी आस्था दाखवली जात आहे. आणि त्यात अनेकजण खिसे भरण्याचे काम करत आहेत. कोट्यवधींचा निधी जमा झाला … Read more

राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्याप्रकरणी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं’ ; संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राम मंदिर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता या घोटाळ्याबाबत राजकीय नेत्याकडूनही टीका टिप्पणी होतू लागली आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घोटाळ्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले असून त्यांनी थेट ‘आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच प्रश्न विचारला आहे. “राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली … Read more

राम मंदिराच्या भूखंड खरेदीत घोटाळा?? अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले … Read more

राम मंदिरासाठी 2500 कोटींचा निधी जमा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराच्या बांधकामासाठी भारतातील सर्व राज्यात निधी जमा करण्याचे काम सुरू होते. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून हा निधी जमा केला जात होता. देशातील प्रत्येक गावातून हा निधी जमा करण्यात आला आहे. देशातील या सर्व गावातील निधी मिळून या सर्व निधीचा आकडा आता 2.5 हजार कोटी झाला आहे. … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण? ; राम मंदिराच्या देणगीवरून नाना पटोले- फडणवीस भिडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. राम मंदीराच्या देणगीसाठी भाजपकडून देशभर पैसे गोळा केले जात आहेत. श्रीरामाने यांना हे टोलवसुलीचे कंत्रात दिलं आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले … Read more