रामदास कदमांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पवारांशी बोलण्यासाठी संजय राऊतांना विनंतीही केली

sanjay raut ramdas kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं होत, त्यासाठी ते आमच्या घरी येऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांना यासंदर्भात शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करा अशी मागणी करत होते, परंतु संजय राऊत यांनी त्यांना शिवसेनेतच राहण्याचा सल्ला दिला असा मोठा खुलासा संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना … Read more

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ED च्या ताब्यात; सोमय्यांची माहिती

sadanand kadam ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या वृत्ताला अजूनही दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे . शिंदे गटाच्या नेत्याच्या भावावरच ईडीची कारवाई … Read more

रामदास कदमांचा शिवसेनेकडून “हरामदास” उल्लेख करत निषेध

कराड | शिवसेना कराड दक्षिण तालुक्याच्या वतीने “हरामदास” असा उल्लेख करीत रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला. शहरातील दत्त चाैक येथे शिवसेनेच्या वतीने “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले. रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व ठाकरे कुटुंबीयांवर जे बेलगाम, बेताल अशोभनीय वक्तव्य केले होते. शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने दत्त … Read more

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना; माजी मंत्र्यांची सडकून टीका

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत संघर्ष करून शिवसेना मोठी केली आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर आणि सोनिया गांधी यांच्या पायाशी बसले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे अशी जळजळीत टीका शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. ते एका … Read more

उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करायची होती पण राऊतांमुळे…; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांवर ईडी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर जेष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, … Read more

खोतकरांना मी वाघ समजतोय, तो देसाईंसारखा शेळी कधी झाला?; कदमांचा सवाल

Ramdas Kadam Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. प्रवेशावेळी खोतकरांनी इच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असे म्हणत आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा … Read more

पालापाचोळा कोणाचा झाला याचं आत्मपरीक्षण करा; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ramdas kadam uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना बंडखोर नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पालापाचोळा कोणाचा झाला याच तुम्हीच आत्मपरीक्षण करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं अशी जोरदार टीका रामदास कदम त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री … Read more

सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना पवार साहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे !

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावर राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ता रविकांत वरपे यांनी कदमांवर निशाणा साधला आहे. “रामदास कदमांचे आदरणीय पवार साहेब व अजित पवार यांच्यावरील शिवसेना फोडीचे आरोप बेछूट आहेत. कदमांकडे दुसरे कारण नसल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. सत्तेसाठी सगळे … Read more

रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; काका काका म्हणत माझेच…

Ramdas Kadam Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझं वय 70 असून मला आदित्य ठाकरे याना साहेब म्हणावं लागत याची खंत आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी इडियट ठाकरेंवर निशाणा साधला. मी पर्यावरण मंत्री असताना मला काका काका म्हणणारे आदित्य ठाकरे भविष्यात माझेच खात घेऊन बसतील हे माहित नव्हतं असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. … Read more

पवारांनीच डाव साधून शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

ramdas kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनीच डाव साधला आणि शिवसेना फोडली असा मोठा आरोप त्यांनी केला. Tv9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी शिवसेनेतील आपली नाराजी बोलून दाखवली यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. उद्धव ठाकरे भोळे … Read more