सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना पवार साहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे !

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावर राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ता रविकांत वरपे यांनी कदमांवर निशाणा साधला आहे. “रामदास कदमांचे आदरणीय पवार साहेब व अजित पवार यांच्यावरील शिवसेना फोडीचे आरोप बेछूट आहेत. कदमांकडे दुसरे कारण नसल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. सत्तेसाठी सगळे … Read more

रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; काका काका म्हणत माझेच…

Ramdas Kadam Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझं वय 70 असून मला आदित्य ठाकरे याना साहेब म्हणावं लागत याची खंत आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी इडियट ठाकरेंवर निशाणा साधला. मी पर्यावरण मंत्री असताना मला काका काका म्हणणारे आदित्य ठाकरे भविष्यात माझेच खात घेऊन बसतील हे माहित नव्हतं असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. … Read more

पवारांनीच डाव साधून शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

ramdas kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनीच डाव साधला आणि शिवसेना फोडली असा मोठा आरोप त्यांनी केला. Tv9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी शिवसेनेतील आपली नाराजी बोलून दाखवली यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. उद्धव ठाकरे भोळे … Read more

रामदास कदमांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की, आता मी..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री रामदास कदम यांनी आज आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारलं असता त्यांनी सूचक संकेत दिले आहेत. मी आता रामदास कदम यांच्याशी बोलणार … Read more

शिवसेनेला मोठा धक्का; रामदास कदम यांच्याकडून नेतेपदाचा राजीनामा

ramdas kadam uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० हुन अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नेतेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. त्यातच आता शिवसेनेचे दिग्गज आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती असं म्हणत … Read more

“खच्चीकरण करून राष्ट्रवादीचे बळ वाढवायची युती सेनेच्या काही नेत्यांनी केली”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल राज्याच्या 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले. या निकालानंतर शिवसेना नेते रामदास कदम याचे पुत्र योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली. “शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि … Read more

रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवरच अडवलं; ‘हे’ आहे कारण

Ramdas Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू असून शिवसेना नेते रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवल्याने चर्चाना उधाण आले आहे. रामदास कदम यांनी आरटीपीसीआर टेस्ट न केल्याने अडवण्यात आल्याचं समजत आहे. त्यामुळे रामदास कदम नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे आहे. रामदास कदम यांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केलेली नाही त्यामुळे त्यांना … Read more

रामदास कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका; राणेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब शिवसेना पोखरत असल्याचाही आरोप देखील त्यांनी केला. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. रामदास कदम यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे, असे ते म्हणाले निलेश राणे म्हणाले, … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्यांमार्फत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न, अनिल परब हे गद्दार; रामदास कदमांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आले. यानंतर कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील अनिल परब … Read more

‘त्या’ ऑडिओ क्लिप मुळेच रामदास कदम यांचा पत्ता कट?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मुळेच त्यांचा पत्ता कट झाला आहे का अस विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया … Read more