विधान परिषदेच्या उमेदवारीतून रामदास कदमांचा पत्ता कट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तथा आमदार रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपमुळे ते अडचणीत आले आहेत. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा त्यांना अजून एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी … Read more

पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र; रामदास कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार असून शिवसेना नेते रामदास कदम हे उपस्स्थत राहणार का? असा सवाल केला जात असताना कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. … Read more

कदमांनीच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली बॉम्ब लावला हे सिद्ध; राणेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाची माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चा होऊ लागल्या आहेत. याबाबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. शिवसेनेला अस्थिर करण्यासाठी त्यांनी एकही संधी सोडली नाही शेवटी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली … Read more

शिवसेनेचे अनेक लोक भेटतात, मनातला सांगतात; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक गोष्टींची माहिती मिळत असल्याचा दावा भाजपकडून यापूर्वीही करण्यात आला आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणावरून वक्तव्य केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही. पण शिवसेनेत मोठी … Read more

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते. भास्कर जाधव यांच्या ‘घरवापसी’ने त्यांच्या … Read more

दापोलीतही राष्ट्रवादीला खिंडार ; तीनशेहून अधिक कार्यकर्ते सेनेत

रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली हा रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तरेकडील मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड या तीन तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघ फेररचनेत खेड मतदारसंघ दापोलीत समाविष्ट झाल्याने रामदास कदम विस्थापित झाले होते, कारण गुहागर आणि दापोली दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटले होते. परंतु आता शिवसेनेने पुन्हा दापोलीसाठी कंबर कसली आहे. कारण दापोली विधानसभा मतदार … Read more

शरद पवारांनी सत्तेच्या काळात जे केले त्याचीच पुनरावृत्ती होत आहे : रामदास कदम

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेनेतून छगन भुजबळ व नारायण राणे यांना फोडले होते. सत्तेत असताना त्यांनी जे केले होते त्याचीच आज पुनरावृत्ती होत आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. नारायण राणे यांना काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं,असा खळबळजनक दावाही कदम यांनी केला … Read more

‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडून जाणार!

मुंबई प्रतिनिधी |सत्ता भोगत  शिवसेनेने भाजपला नको त्या शिव्या दिल्या. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती केली खरी पण हळूवारपणे भाजपकडू शिवसेनेच्या सगळ्या आशा निराशेतच परिवर्तीत केल्या जात आहेत. केंद्रिय मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या वाट्य़ाला आलेलं मंत्रीपद, ते आता मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये आतल्या आत होणारी रस्सीखेच ही राज्यातील जनतेला उघड डोऴ्यांनी दिसत आहेच शिवाय आता शिवसेनेच्या … Read more

रामदास कदम हे तर ‘दाम’ दास कदम!, धनंजय मुंडे यांचा घाणाघात

Dhananjay Munde in Parivartan Yatra Ncp

रत्नागिरी प्रतिनिधी | आमच्या मराठवाड्यात पैशांना दाम म्हणतात. शिवसेनेच्या मंत्र्यांचे सुपुत्र येत्या निवडणुकांना उभे राहतायत आणि ते कामाच्या जोरावर नाही तर दामाच्या जोरावर असं माझ्या कानावर आलं आहे. तुम्ही भले त्यांना ‘राम’ म्हणत असाल. मात्र आम्ही त्यांना ‘दाम’दास म्हणतो. अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गीते … Read more