अखेर नागरिकत्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपती कोविंद यांनी स्वाक्षरी करत दिली मंजुरी

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणाऱ्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली होती. मात्र, या विधेयकाला विरोध करताना ईशान्य भारतातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

पाकिस्तानने राष्ट्रपती कोविंद यांना हवाई प्रवेश नाकारला

वृत्तसंस्था | राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पाकिस्ताननं कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद हे सोमवारपासून १७ सप्टेंबरपर्यंत आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ द्यावे, अशी … Read more

मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलन उत्साहात, राष्ट्रपती कोविंद यांची उपस्थिती

Ramnath Kovind

नाशिक | अमित येवले मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना राष्ट्रपती राम नाथ कोविन्द म्हणालेत, अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला. … Read more