सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, गिर्यारोहक प्रियांका मोहितेंना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा सर्वच क्षेत्रात जागतिक पातळीवर जाऊन पोहचला आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव हे सातासमुद्रपार गेले आहे. दरम्यान सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गौरवास्पद अशी कामगिरी सातारा जिल्ह्यातील गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांनी केली आहे. गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते … Read more

राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाहीच; ‘त्या’ मुद्द्यावर भाजपचा आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मात्र या भेटीत देखील सर्व नेत्याचं एकमत नसल्याचे दिसून आले. या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही … Read more

मराठा आरक्षण: संभाजीराजेंच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम असून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अजूनही तापलं आहे. याच प्रश्नावरून राज्यातील सर्वपक्षीय खासदार आज गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांच्या आवाहनानुसार सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळही राष्ट्रपतींसोबत चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडून मराठा समाजाला … Read more

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे – राष्ट्रपतींची भेटीची वेळ ठरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. याबाबत संसदेतही सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर आता भाजप खासदार तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आता राष्ट्रपतींनी २ सप्टेंबर हि भेटीची वेळी दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती … Read more

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह १६ पक्षांचा सहभाग

नवी दिल्ली । भारतीय संसदीय प्रणालीप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केली जाते. मात्र, उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), … Read more

शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात ; थेट राष्ट्रपतींची घेणार भेट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. यात देशभरातील जवळपास 40 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी … Read more

हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक!! थेट राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभर या घटनेचा निषेध केला जात असून अनेक राजकिय पक्षांनी या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार वर निशाणा साधला आये. त्यातच आता या घटनेनंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली असून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना साकडे घातले आहे. … Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते राष्ट्रपती; रामनाथ कोविंद यांचा थक्क करणारा जीवणप्रवास

Ramnath kovind

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते राष्ट्रपती हा रामनाथ कोविंद यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मूळचे कानपूरचे असलेले कोविंद यांच्यावर मोरारजी देसाई यांचे सरकार असताना मोठी जबाबदारी होती. भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले ७१ वर्षीय कोविंद राष्ट्रपतीपदाचे उमेदवार … Read more

राम मंदिर रामराज्याच्या आदर्शांवर आधारित आधुनिक भारताचं प्रतिक असेल- राष्ट्रपती कोविंद

नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत थाटात पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, ‘राम मंदिर उभारणीच्या सर्वांना शुभेच्छा… प्रभू राम यांच्या मंदिर उभारणीचं कार्य सर्व प्रकारच्या … Read more

राष्ट्रपतींच्या अवमानाबद्दल ‘द टेलिग्राफ’ला कारणे दाखवा नोटीस

राष्ट्रपतींच्या अवमानाबद्दल ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.