महिला अत्याचाराबाबत NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर; दिवसाला होतात 116 महिलांवर अत्याचार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. महिलांच्या बाबत अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आजकाल गुन्हेगारी पेक्षा महिलांचा छळ करण्याची वृत्ती वाढताना दिसत आहे. अशातच आता नॅशनल क्राइम रेकॉर्डिंग राज्यामध्ये महिलांच्या अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दर दिवसाला … Read more