टेनिस प्रशिक्षकाकडूनच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस…

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच नव्हे तर आता महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण की, नुकतीच ठाण्यातून एका 14 वर्षीय मुलीवर टेनिस प्रशिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. … Read more

खळबळजनक! 60 वर्षीय व्यक्तीकडून 5 वर्षीय मुलीवर बलात्कार; भीतीपोटी आरोपीने केली आत्महत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 60 वर्षीय व्यक्तीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. मुख्य म्हणजे, बलात्कार केल्यानंतर भितीपोटी संबंधित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेच्या बरेली जिल्ह्यातील फरीदपूर पोलीस ठाण्याच्या … Read more

नात्याला काळिमा! पतीकडून आपल्या 2 मुलांसह पत्नीवर सामूहिक बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच मुंबईत (Mumbai) नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या 2 मुलांसोबत मिळून 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape Case) केला आहे. मुख्य म्हणजे, पिडीत महिला आरोपी व्यक्तीची दुसरी पत्नी तर या … Read more

जळगाव हादरल! 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, दगडाने तोंड ठेचून निर्घृणपणे हत्या

jalgao

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी आज चौथ्या दिवशी आरोपी असलेल्या स्वप्निल पाटील याने आपण केलेल्या अपराधाची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात, पीडित मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने … Read more

संतापजनक! सख्ख्या भावाकडून बहिणीवर लेैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

Brother Rape On Sister

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर येथे बहीण भावाच्या नात्याला काळीमा भासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सख्या भावानेचं आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. यानंतर सदर आरोपी भावावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर हादरून गेले आहे. गेल्या 2022 मध्ये पीडित मुलीने … Read more

बलात्कारप्रकरणी एकास 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Umbraj Police

कराड | कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी तानाजी विष्णू निकाळजे (वय 41) याला दोषी धरून कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी ही … Read more

इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर शेतात दोघांची भेट अन् बलात्काराचा गुन्हा दाखल

instagram

सातारा | सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर युवक- युवतीची ओळख झाली, पुढे लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केला. अखेर युवती 6 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर बलात्कार करून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नास नकार दिल्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबधित युवतीने फिर्याद दिली. शुभम भालेराव (मूळ रा. निगडी अंगापूर, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव … Read more

युवती अत्याचार प्रकरणी एकास 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

Medha Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातल्या मेढा पोलीस ठाण्यात एप्रिल आणि मे 2017 रोजी एका 14 वर्षीय युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अशोक शंकर माने (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक करीत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश … Read more

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पीडित तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू … Read more

अखेर चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड : वडीलांनीच दिली आरोपी मुलाची पोलिसांना माहिती

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा शहरातील सोनगाव येथे एका 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर शाररीक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि. 21) रोजी उघडकीस आली होती. सोनगाव (ता. जि. सातारा) येथील पॉलिटेक्नीक कॉलेज जवळील निर्जन भागात अत्याचार केल्यानंतर मुलीला सोडून संशयित आरोपी पळून गेला होता. त्यानंतर संशयित आरोपी स्वतः एका गुन्ह्यात पोलिसांच्याकडे हजर झाला … Read more