कोकणात पावसाचे रौद्ररूप!! पूर सदृश्य स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातही कोकणी पट्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोकणातील रत्नागिरी चिपळूण रायगड, पालघर या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याकडून येत्या चार दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली … Read more

बारसुमध्ये वातावरण तापलं; पोलीस- आंदोलकांमध्ये झटापट, अश्रुधुराचा वापर

barsu clash between police and protesters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून स्थानिक नागरिकांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. आज तर ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगलीच झटापट पहायला मिळाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच यावेळी अश्रु धुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या. या संपूर्ण घडामोडीने वातावरण … Read more

Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या

Ramgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ramgad : शिवकालापासून महाराष्ट्राला किल्ल्यांचा विस्तृत इतिहास लाभलेला आहे. या प्रत्येक किल्ल्यांचे असे स्वतःचे महत्त्व देखील आहे. आता दुर्गप्रेमींसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण किल्ले अभ्यासकांना महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अंधारात असलेला एक नवीन किल्ला आढळून आला आहे. रत्नागिरीमधील पालगड गावाजवळील रामगड येथे हा किल्ला आढळला आहे. दुर्ग … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडच्या सभेत दाखवणार उद्धव ठाकरेंचे ‘ते’ व्हिडीओ

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे-ठाकरेंमधील सत्तासंघर्षामुळे राज्यातील वातावरण चांगले तापले आहे. दि. 5 मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या 40 आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदेंची त्याच मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून शिंदे … Read more

शिवसेना आमचीच, निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही; ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमची आहे. माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, त्यांनी मध्ये चोमडेपणा करू नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाचा ठणकावले आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटासह निवडणूक आयोगावर सुद्धा निशाणा साधला. निवडणूक आयुक्त … Read more

खेडमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; संपूर्ण राज्याचे लक्ष्य

uddhav thackeray khed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेड (Khed) मध्ये जाहीर सभा आहे. संध्याकाळी 5 वाजता ठाकरेंची तोफ खेडमध्ये धडाडणार आहे. खेड हा शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव … Read more

सुट्टीत लुटा फिरण्याचा मनसोक्त आनंद ; रत्नागिरीतील या टॉप 7 ठिकाणांना नक्की भेट द्या

TOP 7 Tourist Places in Ratnagiri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मार्च महिन्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. तसे पाहिले तर या महिन्यात फिरण्यासाठी वातावरण हे अनुकल असते. तसेच येत्या महिन्यात भरपूर सुट्ट्या मिळणार असल्याने तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत असालच. जर तुम्ही योग्य डेस्टिनेशच्या शोधात असल्यास रत्नागिरी हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. या 7 ठिकाणी बघण्यासारखी खूप अशी ठिकाणे … Read more

गुलाबी थंडीत हनिमूनला जाताय? महाराष्ट्रातील या TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या

TOP 5 best tourist and honeymoon places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा महिना असल्यानं गुलाबी थंडीत फिरण्याची मजा काही औरच असते. मग अशा दिवसात कुणी मित्रमैत्रिणी एखाद्या पर्यटनस्थळी तर लग्न झालेले नवीन जोडपे हनिमून साजरा करण्यासाठी एखाद्या सुन्दर अशा ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतील तर महाराष्ट्रातील सुंदर या TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या. या ठिकाणी नमसोक्तपणे तुम्ही एन्जॉय करू शकता. … Read more

‘या’ माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा; दागिने केले लंपास

robbed

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी चक्क एका माजी आमदाराच्या घरावर दरोडा (robbed) टाकला आहे. घरमालक दोन दिवसांपूर्वी मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरटयांनी घरावर दरोडा (robbed) टाकला आहे. माजी आमदार बापू खेडेकर यांच्या घरावर हा दरोडा (robbed) टाकण्यात आला होता. हि … Read more

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या टिकेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.”मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात,” असे राऊत यांनी म्हंटले आहे. खा. विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत … Read more