मविआचे 12 ते 13 आमदार संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

uday samant

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसमधील 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनतर आता महाविकास आघाडीमधील आणखी 12 ते 13 लोकं शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) … Read more

मुंबई गोवा महार्गावर विचित्र अपघात; भरधाव ट्रकची सलग पाच वाहनांना धडक

accident

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटात एक विचित्र अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिल्यामुळे एक विचित्र अपघात (accident) झाला आहे. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काय घडले नेमके? प्रत्येक सणासुदीला महामार्गावर ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात … Read more

‘माझी कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल’, भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर

Bhaskar Jadhav

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आज भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये गेले असता चिपळूण रेल्वे स्टेशनवर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी आपल्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) भावूक झाले होते. प्रवीण दरेकरांनी केली टीका ? नारायण … Read more

धक्कादायक! एका उंदरामुळे चिपळूणमधील सिद्धीला गमवावा लागला जीव

snake bites

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आजपर्यंत आपण सर्पदंशाने (snake bites) काही लोकांचा जीव गेल्याचे आपण पहिले किंवा ऐकले असेल. अशीच एक मन हेलावून टाकणरी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे या ठिकाणी घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? मृत मुलीचे नाव सिद्धी चव्हाण आहे. ती 11 वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. हाती आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी … Read more

मित्रांबरोबर रत्नागिरीला फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

drowning

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गावखडी समुद्रात बुडून (drowning) एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. आकाश पांडुरंग सुतार असे या मृत तरुणाचे नाव आहे. काय घडले नेमके? पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश सुतार, राजकुमार शेषराव पिटले, ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी रत्नागिरीत पावसला … Read more

उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आपल्या जाहीर भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला … Read more

रिफायनरी वरून कोकणात राडा; राणेंचा ताफा बारसू ग्रामस्थांनी अडवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पावरून आज पुन्हा एकदा राडा झाला. बारसू गावात गेल्या दोन दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे आज त्या ठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांना कडाडून विरोध करत त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, … Read more

उद्धव ठाकरेंना जनतेच्या पाठीत खंजीर खूपसल्याचेच फळ मिळालंय; अजय कुमार मिश्रांचा हल्लाबोल

Ajay Kumar Mishra Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीत आज भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि अजयकुमार मिश्रा हे दोन मंत्री दाखल झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्रा यांनी हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचे फळ त्यांना मिळालेलं आहे,”असे मिश्रा यांनी म्हंटले. यावेळी केंद्रीयमंत्री मिश्रा यांनी कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या घरी … Read more

कोकणात विदारक परिस्थिती ! रस्त्याअभावी आजारी वृद्धेला तब्बल पाच किलोमीटर डोलीतून नेले

senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरीमध्ये एक विदारक परिस्थिती समोर आली आहे. यामध्ये गावात रस्ता नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी तब्बल पाच किलोमीटर (senior citizen lift up upto 5 km to reach hospital for treatment) पारंपरिक पद्धतीने अक्षरशः डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकीकडे … Read more

मुसळधार पावसात धबधब्यावर गर्दी करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी दिला चोप!

police beaten tourists

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्येच आता राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे काही अतिउत्साही पर्यटक (police beaten tourists) धोकादायक कड्यावर चढायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप (police beaten tourists) दिला आहे. मुसळधार पावसात धबधब्यावर गर्दी करणाऱ्या अतिउत्साही … Read more