’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : आता मार्च महिना सुरु आहे. आता आर्थिक वर्ष 2022-2023 संपायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. तसेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. हे लक्षात घ्या कि, या काळात आपण वर्षभरात केलेल्या सर्व खर्चाची गणना करतो. मार्च महिन्यातच सर्व खात्यांचे हिशोब करून ते क्लोझ केले जातात. अशा परिस्थितीत … Read more

Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून 8 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात 25 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर जास्त व्याज देत आहेत. तर आजच्या या बातमीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना … Read more

Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम

Torn Notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Torn Notes : आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यवहार करताना बऱ्याचदा लोकांकडे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा येतात. बाजारात कोणताही दुकानदार अशा नोटा घेत नाही. यामुळे अनेकदा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सामान्यत: लोकं फाटक्या नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन त्यांच्याकडून नोटा बदलून घेतात. मात्र हे दुकानदार त्यासाठी काही कमिशन घेतात. मात्र आता याबाबत … Read more

ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाली आहे. क्रेडिट कार्डद्वारे आपल्याकडे पैसे नसतानाही पेमेंट करता येते. क्रेडिट कार्डे वापरण्यासही अगदी सोपी आहेत. याशिवाय त्याचे अनेक फायदे देखील आहेत. मात्र क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अंतिम तारीख देखील असते. आपल्याकडे बिल आल्यानंतर त्या तारखेपर्यंतच बिल भरावे लागते. जर असे केले नाही तर … Read more

Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या

Bank Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Crisis : अमेरिकन बँकिंग सेक्टर सध्या मोठ्या गर्तेत सापडले आहे. ज्यामुळे अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यांत 3 मोठ्या बँका बंद करण्याची वेळ आली. न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सकडून SVB Financial Group आणि Silvergate Capital Corp नंतर आता सिग्नेचर बँक देखील बंद केली आहे. मात्र, फेडरल रिझर्व्हने SVB आणि सिग्नेचर बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या … Read more

Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ

Kotak Mahindra Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील Kotak Mahindra Bank ने ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या सर्व कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड … Read more

Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता 6 मार्च 2023 पासून केंद्र सरकार कडून स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, गुंतवणूकदारांना 10 मार्च 2023 पर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत गुंतवणूक करते येईल. सॉव्हरेन गोल्ड … Read more

Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली Yes Bank मधील घोटाळ्याच्या बातम्यांमुळे ही बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. अशा संकटाच्या वेळी कारवाई करत आरबीआयकडून येस बँकेचे जुने बोर्ड बरखास्त करून ते आपल्या ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर गुंतवणूकदारांचे काही शेअर्स डिमॅट खात्यातून अचानकपणे गायब झाले. प्रत्यक्षात हे शेअर्स लॉक इन पीरियडमध्ये गेले होते. … Read more

Bank Holiday : मार्चमध्ये बँका इतके दिवस राहणार बंद, इथे तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता लवकरच मार्च महिना सुरु होणार आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग क्षेत्रासाठी या महिन्याचे विशेष महत्व आहे. मार्च महिना हा प्रत्येक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यांत गेल्या वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाचा तपशील किंवा हिशेब 31 मार्चपर्यंत द्यावा लागेल. तसेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक … Read more

RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच देशातील 5 सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती हे यामागील कारण असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे. ज्यामुळे आता या बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहणार असल्याचे RBI ने यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच या बँकांना … Read more