IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

डेटिंग ॲपवरून मैत्री करून ती लॉजवर बोलवायची, त्यांनतर करायची असं काही…

Dating App

पिंपरी – चिंचवड | टिंडर आणि बंबल अश्या वेगवेगळ्या डेटिंग ॲपवरून मुलांशी मैत्री करून त्यांना डेटला बोलवून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्या मुलांना लुबाडणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 289 ग्राम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा पंधरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तिने एकूण 16 … Read more

पत्नीच्या त्रासाला कंटाळून तो थेट चढला टाॅवरवर, दोघांचीही झालेत २ लग्न (Video)

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | नवरा बायकोची भांडणं तशी काही नवीन नाहीत. लाॅकडाऊनमध्ये तर अशा भांडणांचं प्रमाण मोठ्या प्रामाणात वाढलंय. पण उत्तर प्रदेशातील एक जोडप्याचं भांडन सध्या चर्चेचा विषय झालं आहे. बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं थेट टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुरादाबाद येथे समोर आलाय. पोलिसांनी योग्य वेळी पोहोचून मध्यस्थी करत त्याला खाली … Read more

तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी गेला युवक, मारून मारून बायकोने केलं जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराची मधील एका युवकाने पहिले दोन लग्न केले आणि पुन्हा तिसऱ्या लग्नाची तयारी करताना लग्नमंडपात त्याच्या पहिल्या बायकोने त्याला लग्नाच्या वऱ्हाडी मंडळाच्या समोरच तिने त्याला खूप मारले कि तो तिसऱ्या लग्नासाठी उभा पण राहू शकत नाही. त्या पहिल्या बायकोच्या विरोधात जाऊन त्याने पोलीस स्टेशन मध्ये तिची तक्रार दाखल केली. जबरदस्तीने घुसून … Read more

अरे बापरे! दररोज पाणीपुरी खाण्यासाठी येणारी तरुणी पडली पाणीपुरीवाल्याच्याच प्रेमात! पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी म्हंटल कि मुलीच्या सगळ्यात आवडता पदार्थ. असं एक पण ठिकाण नसेल कि पाणीपुरी वाला आपला गाडा विकण्यासाठी लावतो पण त्या गाड्यावर एकही मुलगी पाणी पुरी खाण्यासाठी नसेल . सर्वात जास्त पाणीपुरी खाण्याचे प्रमाण हे मुलींमध्ये जास्त असते. पण पाणी पुरी खाण्यासाठी दररोज येत असलेली मुलगी पाणीवाल्याच्या प्रेमात पडेल आणि ते … Read more

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more

नात्यात असुरक्षितता येऊ नये म्हणून..!!

हृदयात वाजे समथिंग | सुमित सुनिता सुभाष आपल्या जनरेशनचा एक मोठा झोल आहे… नाती हाताळण्याबाबत.. आपण प्रेमात पडतो, जीव लावतो मनापासून एकमेकांवर..पण हे करत असताना स्वतःचं अस्तित्व कुठेतरी गमावताना दिसतोय.. विशेषतः मुलींच्या बाबत हे होतंय! प्रेम करणे म्हणजे स्वतःच स्वातंत्र्य दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊन मोकळं होणे नव्हे !! मधल्या काळात राजवैभवने हे सोप्या शब्दात सांगितलं … Read more

खळबळजनक! १३ हजार रुपयांसाठी भावाने बहिणेला कुंटणखान्यात विकलं

विजयवाडा । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं आहे. १३ हजार रुपयांसाठी आपल्या बहिणीही कुंटणखान्यात विकल्याचे धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरकोंडा येथे घडला आहे. कुंटणखान्यावर कारवाई केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीनं १०० क्रमांकावर फोन करून मदत मागितली होती. … Read more

अजबगजब ! सावत्र मुलापासून गेले दिवस, केले त्याच्याशीच लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असं म्हणतात कि युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. प्रेम म्हणजे प्रेम असं तुमचं आमचं सगळं सेम असतं पण याचं म्हणीला तडा देणार एक परम प्रकरण रशियाची राजधानी मॉस्कोतून समोर आलेले आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होती आहे. इथे एका आईचा आपल्याच सावत्र मुलावर जीव जडला आणि इतकेच तर तिला … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more