कॅप्टनच ठरला दिल्लीचा व्हिलन, पंतच्या ‘त्या’ दोन चुकांमुळे दिल्ली प्ले ऑफ मधून बाहेर

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 च्या प्ले-ऑफसाठीच्या चारही टीम आता ठरल्या आहेत. गुजरात, राजस्थान, लखनऊ या तीन टीम अगोदरच प्ले ऑफमध्ये पोहोचल्या होत्या. तर चौथ्या टीमसाठी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात स्पर्धा होती. या दोन्ही टीमचे भवितव्य मुंबईवर अवलंबून होते. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला असता तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचले असते, पण मुंबईने दिल्लीला … Read more

IPL 2022 : स्पॉट फिक्सिंगने पुन्हा एकदा डोकं वर काढलं, ऋषभ पंतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल आणि वाद हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही आहे. मैदानामध्ये कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी स्पर्धेवर फिक्सिंगचे आरोपी केले जातात. आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली असताना पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनी डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या 2019 च्या कथित स्पॉट फिक्सिंगच्या माहितीनुसार सीबीआयने … Read more

‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजने केली भविष्यवाणी

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. ऋषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केल्यामुळे त्याचे … Read more

‘तो’ निर्णय बदलण्याची होती संधी; पराभवानंतरही विराट कोहलीला पश्चाताप नाही

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडने आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीने न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी … Read more

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने मात्र इतिहास घडवला

R Ashwin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. जरी टीम इंडिया हि फायनल हारली असली तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने मात्र या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेऊन हा … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

अखेर आयपीएल फायनलचा ‘मुहूर्त’ ठरला ! जाणून घ्या कधी सुरु होणार स्पर्धा

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यामुळे आता उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलचे 29 सामने झाले आहेत तर उर्वरित 31 सामने युएईमध्ये होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उरलेले सामने सुरू होतील, तर फायनल दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 15 ऑक्टोबरला खेळवण्यात … Read more

‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय … Read more

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर … Read more

महेंद्रसिंग धोनीला जे 15 वर्षांत जमलं नाही ते रिषभ पंतने अडीच वर्षांत केले !

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनीच्या नंतर रिषभ पंतने टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली. रिषभ पंत हा आता टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही तेव्हा त्याच्यावर टीकासुद्धा करण्यात आली. या २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने आपल्या अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला आहे जो धोनीला … Read more