शरद पवार जाणता राजा नाही नेणता राजा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “राज्यात फक्त एकच टोळी आहे ती म्हणजे काका-पुतण्या यांची होय. यांनी 1 हजार कोटी निधी बारामतीला, पैसे खान्देशचे विकास त्यांचा. हे बारामतीचे काका-पुरणे चोरटे आहेत. दिवसाही हे दोघे दरोडे टाकतात. पवारांना जाणता राजा म्हणतात. कसले राजा? ते तर नेणता राजा आहेत, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, आता हे महाशय…; राणेंची पवारांवर टीका

nilesh rane rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. मात्र भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र रोहित पवारांवर टीका केली आहे. अध्यक्षपदी निवड होण्यामागे रोहित … Read more

रोहित पवार आता क्रिकेटच्या मैदानात; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

rohit pawar MCA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसत आहे. कारण शरद पवारांनी सुद्धा अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद … Read more

“सीमावाद आहे न्यायालयात असताना तुम्ही विधानसभेत ठराव घेतलाच कसा”; रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावादावरून घमासान चालू आहे. या सीमावादावरून राज्यात टोकाचे राजकारण चालू झाले आहे. या सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यावेळी सांगण्यात आले होते. यानंतरदेखील बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी चिथावणीची … Read more

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी…; पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कुटुंबियातील वाद हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पवार कुटुंबातील आता तरी सदस्याचे नाव पडलकरासमोर आले कि पडळकर चांगलेच आक्रमक होतात. आज पडलकरांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात … Read more

मुंबईतील BEST च्या गाड्यांवर कर्नाटकच्या जाहिराती; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

rohit pawar BEST bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे मुंबईतील BEST बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त करत सरकारने विचार करायला हवा असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र … Read more

…तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते; नितेश राणेंचा पवारांना टोला

Nitesh Rane

सातारा : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रावादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी शक्ती कायदा कधी अस्तित्वात येणार? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया देताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टोला लगावला आहे. शक्ती कायदा अमलात आला असता तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये गेले असते असा टोला त्यांनी … Read more

मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन; रोहित पवारांकडून कौतुक

Rohit Pawar Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजकारणातील प्रत्येक नेत्यांची ओळख आहे ती मग कुणाची बोलण्यावरून तर कुणाची त्याला असलेल्या सवयीवरुन होय. मात्र, आपल्या परखड आणि रोखठोक भूमिकेमुळे ओळखले जाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही अनेकजण फॅन आहेत. त्याच्या या फॅनमध्ये आता आणखी एका प्रतिष्ठित व्यक्तीची भर पडली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांची … Read more

हीच ती जागा म्हणत… रोहित पवार पोहचले कर्नाटक राज्यात

Rohit Pawar Maharashtra-Karnataka border

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक दिवसापासून चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या. अशावेळी राष्ट्रावादीचे यंग नेते रोहीत … Read more

…तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात असेल; शरद पवारांच्या अल्टिमेटमनंतर रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील 10 वाहनांवर बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून काल हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आपली भूमिका मांडली. शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईना 48 तासांचा अल्टिमेटम दिला. पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी शरद … Read more