राज्याची घडी पुन्हा बसवायची आहे, घर फोडायला वेळ नाही; विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकोंमकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil ) यांनी रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया … Read more

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; पवारांचा सनसनाटी आरोप

pawar family

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार म्हणाले, शिवसेनेनंतर आम्हाला … Read more

शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा बालेकिल्ला अभेद्य; रोहित पवारांकडून ठाकरेंचं समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही नेत्यांनी दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली होती. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होत. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांनाच समाचार घेतला. यांनतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत मत व्यक्त … Read more

महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी…; रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत आहे. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मोदी भेटीबाबतच्या ट्विटचा दाखला देत महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी अनिल अग्रवाल साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे अस … Read more

शेतकरी आत्महत्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परखड मत व्यक्त करत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रित पणे येऊन … Read more

चर्चा तर होणारच !! रोहित पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच

Rohit Pawar Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील पदभरतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . यावेळी त्यांनी फडणवीस यांची तुलना थेट अजित पवारांशी केल्याने पून्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. फडणवीसांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याच मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. रोहित पवारांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून फडणवीसांच्या … Read more

महाराष्ट्र किती झुकलाय हे पाहायला मिळतंय; जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Jayant Patil Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीतील पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. “औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत; हा मराठी माणसाचा अपमान?

Rohit Pawar tweet Eknath Shinde photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज नीतीआयोगाची सातवी बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पण या बैठकीत काढण्यात आलेल्या फोटोत मुख्यमंत्री शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसून आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्राविरोधात नाराजी व्यक्त केली … Read more

भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन

कराड | राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. रोहित पवार हे आपल्या वडिलांसोबत कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कराडला थांबून यशवंतराव चव्हाण याना अभिवादन केलं. भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. तसेच … Read more

रोहित पवारांच्या हाती 2024 च्या निवडणुक सुत्र? सुचक वक्तव्याने चर्चांना उधान

Rohit Pawar

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – जुन्नरच्या एका सभेत मनमोकळे पणाने बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2024 नंतर तरुणांच्या हाती राजकारणाची सूत्रे असतील असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले. एवढेच नाहीतर तर राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार आणि अजित पवार हे मार्गदर्शकाच्या रूपात असतील पण निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असेदेखील रोहित पवार (Rohit Pawar) … Read more