न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमधून जखमी रोहित शर्मा ‘आउट’ ; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडविद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे आणि त्यानंतर होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित खेळणार नाही. एकदिवसीय मालिकेत मयांक अगरवाल रोहित शर्माची जागा घेईल, तर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ अजून जाहीर झालेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या … Read more

हिटमॅन रोहित शर्मा ठरला यंदाचा आयसीसी ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’चा मानकरी

आयसीसीकडून विशेष कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

विराट-रोहित वादावर विराट कोहलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी |  विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सध्या मतभेद असल्यानेच भारत विश्वचषक जिंकू शकला नाही. अशी चर्चा विश्वचषक सामन्यातून भारताची पीछेहाट झाल्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली होती. त्याच विराट रोहित वादावर भाष्य करण्याचा प्रयत्न विराट कोहली याने केला आहे. आज भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. त्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक … Read more

भारतीय टीममध्ये पडलेल्या दोन गटांमुळे World Cup मध्ये पराभव

नवी दिल्ली |  विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये मुसंडी मारली. साखळी सामन्यात दिमाखदार कामगीरी करणारा भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गर्भगळीत का झाला याचे उत्तर भल्या भल्यांना देता आले नाही. तर भारतीय संघाचे हे अधोगतीचे रूप पाहून भारतातील क्रिकेट रसिकांना हृदय विकाराचे झटके आले. सबब या पराभवाला भारतीय संघात उफाळलेली गटबाजी कारणीभूत आहे … Read more

world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ  … Read more