लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही…; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांचे ट्विट

Rupali Chakankar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचाकाल राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय मंडळींकडून त्यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत … Read more

रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना काल एका इसमाने फोनवरून धमकी देण्याचा प्रकार घडला. संबंधित घटनेची गंभीर दखल गृह विभागाकडून घेण्यात आली असून धमकी देणाऱ्या नगर नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील भाऊसाहेब शिंदे नावाचा इसमाला नगर तालुका पोलिसांनी रात्रीच अटक केले आहे. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. … Read more

भाजपच्या ‘या’ आमदाराला लवकरच करणार अटक; राज्य महिला आयोगाकडून ‘त्या’ तक्रारीची दखल

Rupali Chakankar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नेरळ पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. “इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणे. तसेच पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणे, अशाप्रकारचे गंभीर आरोप महिलेने केले असल्याने त्याची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. … Read more

रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले आहे. सध्या त्यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपदही आहे. 4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होतं. राज्यात गेल्या काही … Read more

दिशा सलियन प्रकरणी तक्रार दाखल होताच नितेश राणेंनी केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सलियाबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. “विनाश काले विपरीत बुद्धि,” असे ट्विट क्रिया या प्रकरणी आपली भूमिका … Read more

“नारायण राणेंसह नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा”; रुपाली चाकणकर यांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे. “दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व … Read more

“महिलांची बदनामी करणे निंदनीय”; राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियान प्रकरणी तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास पाठविला आहे. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट केले. या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला … Read more

बंडातात्या कराडकर अडचणीत : महिला आयोगाकडून गंभीर दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले आहे. महिलाबद्दल बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन … Read more

किरण माने प्रकरणात रुपाली चाकणकरांची उडी; निर्मात्यांना खुलासा करण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिध्द मराठी अभिनेते किरण माने याना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकले. आपण राजकीय विषयांवर भाष्य करत असल्याने आपल्याला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलं. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना … Read more

मांजरेकरांचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादात; महिला आयोगाकडे ‘त्या’ दृश्यांबाबत तक्रार दाखल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्री गाजवणारे दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर याचा लवकरच ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं काहीस वेगळंच शीर्षक असलेला हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर लोकांनी आक्षेप घेत थेट महाराष्ट्र राज्य … Read more