ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली, त्या आम्हांला हिशोब मागतायत; रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, त्या आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत अस म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. त्या कर्जत जामखेड येथील एका कार्यक्रमात बोलत … Read more

बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास सरपंचांचे पद रद्द करा; रुपालीताई चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अजूनही काही ठिकाणी बाल विवाहाच्या घटना घडत आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या विवाहाचे प्रमाण वाढले. याबाबात यॊग्य तो निर्णय घेण्यासाठी राज्य महिला आयोगावाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. “बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास स्थानिक अधिकारी, सरपंच यांचे पद रद्द करावे. तसेच … Read more

रुपालीताई तुमचं मनापासून अभिनंदन; चाकणकरांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. “रुपाली चाकणकर आपली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल … Read more

चाकणकरांना उद्देशून शूर्पणखा म्हंटलच नाही; चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण

wagh chakankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. तत्पूर्वी अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका” असं ट्वीटभाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं होतं. मात्र आपण चाकणकर यांना शूर्पणखा म्हंटल च नाही अस स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणाच्याही नावाची … Read more

अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका; चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर निशाणा??

wagh chakankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य … Read more

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. अखेर रुपाली चाकणकर यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने या पदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण आणि चंद्रा अय्यगार या तीन नावांचा विचार केला आणि … Read more

अमृता वहिनी म्हणजे संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन; रुपाली चाकणकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लागवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल कि, वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा … Read more

विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत…; रुपाली चाकणकरांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल आयकर विभागाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या छाप्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत…”असे चाकणकर यांनी म्हंटले आहे. आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयावर 7 … Read more

फडणवीसांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यात पूरपरिस्थिती; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर आलेल्या पूरस्थितीला जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे असा आरोप पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीनं राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे,’ असे ते म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ … Read more

‘हा माज तुमच्या घरी दाखवा’; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकरांचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे येथील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “भाजपा आमदाराने हा माज आपल्या घरी दाखवावा, मनपाचे कर्मचारी तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दात चाकणकरांनी हल्लाबोल केला आहे. भाजप आमदाराच्या व्हायरल … Read more