आता ‘या’ देशात फक्त चार तासच करावे लागणार काम

नवी दिल्ली । आधी कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्था पेट्रोलियमसह इतर वस्तूंच्या वाढत्या किंमतींनी हैराण झाल्या आहेत. यामुळेच आता अनेक देश आपला वाढता खर्च कमी करण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये आठवड्यातील कामकाजाचे दिवस कमी करण्याचा पर्यायही स्वीकारला जात आहे. अनेक देशांमध्ये आता आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

शेतकऱ्यांना स्वस्त खत देण्यासाठी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली I रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताचेही मोठे नुकसान होत आहे. विशेषत: भारताला रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत व्यापारी तुटीचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारच्या खत अनुदान विधेयकात सुमारे 10,000 कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. मात्र टॅक्स महसुलात वाढ झाल्यामुळे वित्तीय तूट अंदाजे 6.9 टक्क्यांच्या जवळ ठेवण्यास मदत होईल. पेरणीचा हंगाम … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट बातमी; रशिया-युक्रेन संघर्षाचा फटका बसणार

नवी दिल्ली । अमेरिकन ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दराचा अंदाज 7.9 टक्क्यांवर आणला आहे. हे ब्रोकरेज हाऊस जगाच्या अर्थव्यवस्थेचे अंदाज देण्यासाठी ओळखले जाते. भारताच्या संदर्भात, रशिया-युक्रेन संघर्षाचा कच्च्या तेलाच्या किंमतींवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा ताजा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषकांनीही भारतातील महागाईचा अंदाज 6 टक्क्यांवर नेला … Read more

मोदींची पुतीन आणि झेलेन्स्की दोघांशीही फोनवरून चर्चा ; नेमकं काय झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोन वर चर्चा केली. सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांन मायदेशी आणण्यासाठी  केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी … Read more

“कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पहात आहात”; जेलेन्स्की यांचा तीनशे खासदारांशी संवाद

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाकडून केल्या गेलेल्या युक्रेनवरील हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेस्की यांनी सुमारे एका तासात अमेरिकेच्या 300 खासदार आणि अमेरिकी खासदारांशी खासगी पातळीवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. यात जेलेन्स्की यांनी “कदाचित तुम्ही मला आता शेवटचं जिवंत पाहात असाल,” … Read more

LIC IPO साठी सोमवारी सेबीची मंजुरी मिळू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC IPO Date

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या इनीशियल पब्लिक ऑफर (IPO) शी संबंधित प्रक्रिया वेगाने पूर्ण होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPO साठी सादर केलेल्या ड्राफ्ट पेपरला सोमवारी बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राफ्ट पेपर मंजूर झाल्यानंतर काही दिवसांत सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट (RHP) SEBI कडे सादर करू शकते. सेबीच्या सर्व … Read more

FPI ने मार्चमध्ये भारतीय बाजारातून आतापर्यंत काढले 17,537 कोटी रुपये

नवी दिल्ली । विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) भारतीय बाजारातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मार्चच्या तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात FPI ने भारतीय बाजारातून 17,537 कोटी रुपये काढले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला. डिपॉझिटरी डेटानुसार, FPI ने 2 ते 4 मार्च दरम्यान इक्विटीमधून 14,721 कोटी … Read more

भारतीय दूतवासाने कोणतीही मदत केली नाही, याला सुटका म्हणतात का? विद्यार्थिनीचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत तर काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. एकीकडे सरकार कडून विद्यार्थ्यांच्या सुटकेवरून श्रेय घेण्याचे काम सुरू असतानाच दिव्यांशी सचान या विद्यार्थिनींने सरकार वर संताप व्यक्त केला आहे. आम्ही 15 किमी चालत गेलो. भारतीय दूतावासाने कोणतीही … Read more

Gold Price : सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. यामुळे कच्च्या तेलापासून ते महागाईपर्यंत अनेक नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. जगभरात अनेक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. आज MCX वर सोन्याची किंमत 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नजीकच्या काळात सोने … Read more