तिसरे महायुद्ध हे अणवस्त्र, विनाशकारी असेल; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला. त्यानंतर आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानि थेट इशाराच दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे पाम तेलाची किंमत विक्रमी पातळीवर, कुकिंग ऑइल देखील 20% महागणार

edible oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणार आहे. सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या रशिया आणि युक्रेनमधून त्याची निर्यात जवळजवळ थांबली आहे, ज्यामुळे पाम तेलाची मागणी प्रचंड वाढली आहे. केडिया एडव्हायझरीचे कमोडिटी एक्सपर्ट आणि डायरेक्टर अजय केडिया सांगतात की,”जागतिक बाजाराच्या दबावाखाली भारतात पहिल्यांदाच सर्व खाद्यतेलांपैकी पाम तेल … Read more

युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगावातील दोन विद्यार्थीनी सुखरूप, मंत्री विश्वजित कदम यांनी दोन्ही विद्यार्थिनींशी साधला संवाद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मेडिकल शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थीनी सुखरूप आहेत. या दोन्ही विद्यार्थिंनीसह १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाला ट्रेनने रवाना झाले असून पुढे ते हंगेरी बोर्डवर येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिली. … Read more

रशिया – युक्रेन युद्धावरून जो बायडेन यांनी रशियाला थेट दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका … Read more

“केंद्र सरकारने भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडले हे मान्य करावे”; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या परिवाराला काय वेदना होत असतील … Read more

जिल्ह्यातील 10 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंड, रोमानिया सीमेवर

औरंगाबाद – जिल्ह्यातुन वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले दहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांनी युक्रेनमधून पोलंड, हंगेरी आणि रोमानियाची सीमा गाठली असून त्यातील काही जण विमानतळावर पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसात ते आपल्या घरी पोहोचतील अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्य फुलं जवळील एक गावात थांबण्याची प्रशासनाने कळविले आहे. तसेच पैठण … Read more

धक्कादायक!! युक्रेनमधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेन वर जोरदार हल्ला केला असून सर्वत्र गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्याने युक्रेन हादरले आहे. याच दरम्यान, खारकीव शहरातील एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. युक्रेन मधील खारकीव शहरात रशिया … Read more

SWIFT पेमेंट सिस्टीममधून वगळल्यास रशियाचे काय होणार; भारतावर काय परिणाम होणार

नवी दिल्ली । युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिका आणि युरोपीय देशांनी अनेक रशियन बँकांना SWIFT पेमेंट सिस्टीममधून वगळले आहे. यामुळे रशियाची आर्थिक स्थिती बिघडणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर 70 टक्क्यांहून जास्त पेमेंट सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटर-बँक फायनान्शियल टेलिकम्युनी-केशन म्हणजेच SWIFT पेमेंट सिस्टीमद्वारे केली जातात. यात रशियाचा वाटा केवळ 1.5 टक्के असला तरी युरोप, … Read more

भारतीयांनो, आजच्या आज कीव शहर सोडा; दूतवासाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सलग सहाव्या दिवशीही सुरूच असून रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव शहराकडे कूच केली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेन मधील भारतीय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कीव शहर सोडा असे आदेश भारतीय दूतावासाकडून देण्यात आले आहेत. भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीनं कीव शहर आजच्या आज सोडून जावं अशा … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला; रशिया-युक्रेन संकटामुळे महागाई वाढणार?

नवी दिल्ली । तेल कंपन्या 1 मार्चला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याबाबतचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. तेल आणि एलपीजीच्या किंमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची किंमत वाढते आणि कमी होते. एलपीजीच्या किंमतीबाबत विशेषत: … Read more