युक्रेनमध्ये अडकलेले ‘या’ जिल्ह्यातील 16 विद्यार्थी परतले, आणखी चार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हयातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी सुखरुप घरी परतले. अद्याप चार विद्यार्थी अडकले असून त्यांना आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत, त्यांना हंगेरी, रोमालियामार्गे भारतात आणले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांचे युद्धामुळे आलेल्या कटू आठवणी … Read more

रशियाकडून तूर्तास युद्धबंदीची घोषणा; ‘हे’ आहे कारण

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या १० दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु अनेक लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. त्याच दरम्यान तूर्तास रशिया कडून युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे युद्धाची परिस्थिती पाहता अनेक नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला यात अनेक … Read more

युक्रेनमधून मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप परतले

औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेलेले मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप पोहोचले आहेत. 33 विद्यार्थी अद्यापही तिकडेच अडकले असून, पालकांची चिंता वाढली आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांना हंगेरी, रोमानिया, पोलंडच्या सीमेपर्यंत प्रवास केल्यानंतर त्याचा भारतीय विमानाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने काल 33 विद्यार्थी अडकल्याची माहिती दिली. चौघेजण बुधवारी औरंगाबाद मार्गे जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. गुरुवारी आणि शुक्रवारी सात जण … Read more

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चांगली बातमी, यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घसरण

Crude Oil

नवी दिल्ली । अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकराराच्या आशेने, गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली. गुरुवारी, ब्रेंट क्रूड सुमारे $112 प्रति बॅरल ट्रेड करत होते, 2013 नंतरची सर्वोच्च पातळी $119.84 प्रति बॅरल होती. नंतर तो प्रति बॅरल $110.46 वर बंद झाला. मात्र, शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये, गुरुवारी तेलाच्या किंमती त्यांच्या क्लोजिंग लेव्हलपासून किंचित वाढल्या. शुक्रवारी सकाळी … Read more

पुतीन यांची हत्या हीच देशाची आणि जगाची मोठी सेवा ठरेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झालं आहे. युक्रेन ने आत्तापर्यंत रशियाला चिवट झुंज दिली आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर रशियाला जोरदार विरोधही होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची … Read more

युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी पोहोचला सांगलीत, केंद्र सरकारने उपाययोजना केली नसल्याची व्यक्त केली खंत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली मधील विश्रामबाग परिसरात राहणारा तोहीद मुल्ला हा वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेला होता. गेल्या आठवड्यापासून युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु असल्याने हजारो विद्यार्थी त्याठिकाणी अडकून पडले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. यातील तोहीद मुल्ला हा सुखरूप सांगली मध्ये पोहोचला. त्याने युक्रेन ते सांगली पर्यंतचा थक्क करणारा … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या; सरकारने आता काय पावले उचलावीत ?

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूडच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ज्या प्रकारे वाढत आहेत, लवकरच त्याच्या किंमती $150 च्या पुढे जातील. गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली आणि जेपी मॉर्गन या जागतिक कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठे भाकीत केले आहेत. या एजन्सींचे म्हणणे आहे की क्रूडची किंमत लवकरच … Read more

धक्कादायक!! रशिया युक्रेनवर हल्ला करणार हे ‘या’ देशाला आधीच माहिती होतं

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून रशियाने युक्रेन मधील एक एक शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब हल्ला आणि गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असून याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होणार हे चीनला आधीच माहिती होत हे … Read more

मराठवाड्यातील 18 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

औरंगाबाद – रशियाने युक्रेन वर हल्ला केल्यामुळे मराठवाड्यातून विविध कामांसाठी तिकडे गेलेले 109 जण अडकुन पडले होते. त्यापैकी 18 जण मायदेशी परतले असून अद्याप 91 जण युक्रेन आणि बाजूचा राष्ट्रात अडकले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्या लोकांना मायदेशी अन यासाठी शासनाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण आणि … Read more

युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. अशात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एका … Read more