“एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही”; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनात आज विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. “नवाब मलिक यांच्याबाबत सभागृहात विषय निघाल्यास त्याचे उत्तर कोण देणार तुरुंगात बसलेले मलिक. मलिक हे निर्दोष सिद्ध झाल्यानंतर नंतर त्यांना मंत्री काय मुख्यमंत्रीही करा … Read more

…तर मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा; सदाभाऊंची बोचरी टीका

sadabhau khot uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर भाजपकडून सरकार वर ताशेरे ओढले जात आहेत. याच मुद्द्यांवरून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वाईन म्हणजे पाणी असेल तर शासकीय दवाखान्यात रुग्णांसाठी खाद्याबरोबर वाईन द्या आणि मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा अशी बोचरी टीका … Read more

मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा; सदाभाऊंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह अधिवेशनात अनुपस्थितीत राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज निशाणा साधला. “सत्तेवर आल्यापासून दोन वर्षाच्या काळात आघाडी सरकारने एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना. आणि त्याचबरोबर आता एक नवीन … Read more

बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं असतं ; सदाभाऊ खोत यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरू झाल्या तरी काही ठिकाणी अद्याप एसटी बसेस सुरू नसल्याने शाळेतील मुलांना पाणी चालत जावे लागत आहे. यावरून माजी मंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यांची तर शाळाचं … Read more

महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार संपेना; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे. यावरून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. या सरकावर व परिवहनमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. अनेक मार्गाने आघाडी सरकारकडून कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. या आघाडी सरकारचा भोंगळ कारभार … Read more

वाघ हा डरकाळ्या फोडतो, वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप नेत्यांबरोबर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये … Read more

कामगारांच्या विम्यावेळी एसटी अत्यावश्यक सेवेत नव्हती अन् मेस्मासाठी अत्यावश्यक?? सदाभाऊंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या 25 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून सरकारने 41% वेतनवाढ करूनही कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपकरी एसटी कर्मचारी कामावर रूजू न झाल्यास त्यांच्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. त्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी … Read more

चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ, वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण…; राजू शेट्टींचा खोतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. “चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. … Read more

शरद पवार- वळसे पाटील हे फेल्युअर; गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून बड्या नेत्यांचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. त्यानंतर आज आझाद मैदानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकावर व मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करीत हल्लाबोल … Read more

आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे; सदाभाऊ खोत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. मात्र विलीनीकरणासाठी देण्यात आलेला न्यायालयीन लढा लढतच राहू असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल. सरकारने पगारवाढ तर … Read more